21 November 2024 9:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | नकारात्मक जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत स्टॉक मार्केट मध्ये मोठी घसरण (NSE: IDEA) दिसून आली. बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक मजबूत घसरून बंद झाले होते. मागील काही दिवस शेअर बाजारात सलग घसरण होत असल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. याचा परिणाम व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरवर सुद्धा दिसते आहे. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.90 टक्के घसरून 8.24 रुपयांवर पोहोचला होता. गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.24 टक्के वाढून 8.27 रुपयांवर पोहोचला होता. (व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश)

शेअरचा शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस
व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर मागील पाच दिवसात 10.14% घसरला आहे. लाईव्ह मिंटच्या तज्ज्ञांनी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरला ‘SELL’ रेटिंग दिली आहे. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी स्टॉक टेक्निकल रिपोर्टनुसार, हा शेअर 5, 10, 20 दिवसांच्या शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस तसेच 50, 100 आणि 300 दिवसांच्या दीर्घकालीन मूव्हिंग ऍव्हरेजेस’च्या खाली ट्रेड करत आहे. व्होडाफोन आयडिया कंपनी शेअरमधील या हालचाली नकारात्मक संकेत देत आहेत. मागील एक वर्षात हा शेअर 24.75% घसरला आहे.

क्लासिक पिव्हट लेव्हल
बुधवार २३ ऑक्टोबर २०२४ रोजी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरच्या क्लासिक पिव्हट लेव्हल विश्लेषणात असे दिसून आले आहे की, डेली टाईम फ्रेममध्ये (Daily Time Frame) शेअरमध्ये 8.63 रुपये, 8.86 रुपये आणि 9.0 रुपये वर मुख्य रेझिस्टन्स आहे, तर शेअरची मुख्य सपोर्ट लेव्हल 8.26 रुपये, 8.12 रुपये आणि 7.89 रुपये आहे.

तज्ज्ञांचा सल्ला काय?
बुधवार २३ ऑक्टोबर २०२४ रोजी लाईव्ह मिंट टेक्निकल अ‍ॅनालिसिसनुसार व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरमध्ये सध्या मोठी घसरण होण्याचे संकेत दिसत आहेत. परंतु, व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरमध्ये सरासरी 1 वर्षामध्ये वरच्या दिशेने (Upside) वाढीचा अंदाज 33.01% आहे आणि टार्गेट प्राईस 11 रुपये असेल.

शेअरने किती परतावा दिला
मागील ६ महिन्यात हा शेअर 42.78% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 24.75% घसरला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 100.98% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर हा शेअर 51.53% परतावा दिला आहे.

शेअर होल्डिंग पॅटर्न
सप्टेंबर तिमाहीतील फायलिंगनुसार व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीत म्युच्युअल फंड कंपन्यांची होल्डिंग 0.66% आहे. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीत सप्टेंबर तिमाहीत म्युच्युअल फंड होल्डिंग ०.६९ टक्क्यांवरून ०.६६ टक्क्यांवर आली आहे. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीमधील FII होल्डिंग जूनमधील १२.७८ टक्क्यांवरून सप्टेंबर तिमाहीत १२.६९% इतकी झाली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 24 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x