25 October 2024 9:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला' Rent Agreement | भाडेकरार करताना 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या, कधीही फसवणूक होणार नाही, संप्पती टिकून राहील Smart Investment | धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर करा गुंतवणुकीची सुरुवात, केवळ 3 हजाराच्या गुंतवणुकीमुळे बनाल करोडपती EPFO Passbook | पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 86,90,310 रुपये, पगार रु.12000 असणाऱ्यांना ही फायदा Bank Account Alert | पगारदारांनो, सॅलरी अकाउंट आणि सेविंग अकाउंटमधील फरक माहित आहे का, फायदा कुठे जाणून घ्या IRCTC Login | रेल्वे प्रवाशांनो, ट्रेनमध्ये लोअर बर्थ न मिळाल्यास चिंता नको, या पद्धतीने बुक करा आपल्या हक्काची सीट - Marathi News NBCC Share Price | कंपनी ऑर्डरबुक मजबूत होऊनही शेअर घसरतोय, पुढे रॉकेट तेजी, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: NBCC
x

Dhananjay Powar | बिग बॉस फेम धनंजय पोवार देतोय बिग बॉसमध्ये जाण्यासाठी ट्रेनिंग, गमतीशीर व्हिडिओ झालाय व्हायरल

Dhananjay Powar

Dhananjay Powar | बिग बॉसचे यंदाचे पर्व गाजवणारा रील स्टार धनंजय पोवार हा बिग बॉसमध्ये येण्याआधी देखील गमतीशीर रील व्हिडिओ बनवायचा. आता बाहेर आल्यानंतरही त्याने त्याचं मनोरंजित काम सुरू केलं आहे. त्याच्या आतापर्यंत अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर वायरल झाल्या असून सध्याच्या घडीला आणखीन एक व्हिडिओ वायरल होत आहे. ज्यामध्ये तो सुप्रसिद्ध रील स्टार विष्णुप्रिया हिला बिग बॉसमध्ये जाण्यासाठी काय काय यावं लागतं याची ट्रेनिंग देत आहे.

विष्णुप्रिया ही एक tiktok एक्ट्रेस आहे. ‘खुदा की नायत है’ या गाण्यावर रील करून ती प्रचंड फेमस झाली. अनेक तरुण-तरुणी हुबेहूब तिच्यासारखीच रील बनवू लागले. अशा पद्धतीने फार कमी वेळात विष्णूप्रिया प्रचंड फेमस झाली. विष्णुप्रिया हीच लग्न देखील झालेलं आहे. आता ती धनंजय पोवार यांच्याबरोबर एक मजेशीर रील बनवताना दिसली आहे. या दोघांना सोबत पाहून अनेकांना आता प्रश्न पडला आहे की, हे दोघे एकमेकांना कसे काय ओळखतात.

दोघांनी केली मजेशीर रिल :
व्हिडिओमध्ये विष्णुप्रिया धनंजयला म्हणते की,’ दादा मला बिग बॉसमध्ये जायचंय. त्यानंतर धनंजय तिला म्हणतो हा हात बघितला का, सणकण कानाखाली देईल खाता येणार नाही एवढे दहाड दुखतील. त्यानंतर विष्णुप्रिया अतिशय बारीक तोंड करून म्हणते नको जाऊ. तर, धनंजय तिला म्हणतो असं बारीक तोंड करून गेलीस तर लोक एक्सेप्ट करतील का. विष्णुप्रिया विचारते मग, तर धनंजय म्हणतो अगं तिथं भांडायला लागतं. तितक्यात विष्णुप्रिया लगेचच पदर कमरेला खोचून नवऱ्याबरोबर कशी भांडते त्याचबरोबर फक्त जिभेने चराचरा कशी कापते हे सांगितलं आहे’. तर अशा पद्धतीचा हा गमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे.

दोघांचा व्हिडिओला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे आणि मजेशीर कमेंट देखील केल्या आहेत.

Latest Marathi News | Bigg Boss Marathi  Dhananjay Powar 24 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Dhananjay Powar(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x