22 November 2024 2:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत मोठी अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC

NTPC Share Price

NTPC Share Price | बुधवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. मागील दोन दिवस पॉवर सेक्टरमध्ये शेअर्सवर सुद्धा नकारात्मक (NSE: NTPC) परिणाम झाला आहे. त्यामुळे एनटीपीसी लिमिटेड कंपनी, आरईसी लिमिटेड कंपनी आणि पीएफसी लिमिटेड कंपनी शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून आली. या शेअर्सबद्दल स्टॉक मार्केट तज्ज्ञ सुमित यांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.42 टक्के वाढून 410 रुपयांवर पोहोचला होता. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)

एनटीपीसी शेअर टार्गेट प्राईस
स्टॉक मार्केट तज्ज्ञ सुमित यांनी सांगितले की, ‘एनटीपीसी शेअर महिनाभर त्याच रेंजमध्ये ट्रेड करत आहे. त्यामुळे हा शेअर सध्या ‘HOLD’ करावा. तज्ञांनी गुंतवणूकदारांना 408 वर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. जर एनटीपीसी शेअर ४०८ रुपयाच्या खाली गेल्यास गुंतवणूकदारांनी शेअर्स विकून बाहेर पडावं असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

एनटीपीसी शेअरने किती परतावा दिला
NTPC शेअरने मागील ६ महिन्यात 17.89% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 73.01% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 245.36% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 32.12% परतावा दिला आहे.

आरईसी शेअर टार्गेट प्राईस
तज्ज्ञांनी सांगितलं की, ‘आरईसी लिमिटेड कंपनी शेअर त्याच्या सर्व मूव्हिंग एव्हरेजच्या खाली ट्रेड करतोय. जर आरईसी शेअर ५६० रुपयांच्या खाली ट्रेड करत असेल तर त्यामध्ये अजून घसरण होऊ शकते, अशी शिफारस आम्ही आधीच केली होती. या शेअरला ४९० ते ४८० रुपायांच्या झोनमध्ये या शेअरला मजबूत सपोर्ट मिळू शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. गुंतवणूकदारांनी 490 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवावा. त्या स्तरावर कोणतेही सकारात्मक संकेत मिळाल्यास अधिक शेअर्स खरेदी करावेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Share Price 24 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x