22 November 2024 11:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER

Tata Power Share Price

Tata Power Share Price | मागील काही दिवस स्टॉक मार्केटमध्ये अस्थिरता वाढली आहे. जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेताचा परिणाम शेअर बाजारावर होत आहे. स्टॉक मार्केट मध्ये सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.

दिवाळी जवळ आल्याने अनेक चांगले शेअर्स स्वस्तात खरेदी करण्यासाठी संधी आहे. चॉइस ब्रोकरेज फर्मने दिवाळीनिमित्ताने ५ दमदार शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. हे ५ शेअर्स गुंतवणूकदारांना दमदार परतावा देऊ शकतात.

NCC Share Price
चॉइस ब्रोकरेज फर्मने एनसीसी लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. चॉइस ब्रोकरेज फर्मने एनसीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी 345 ते 360 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. गुंतवणूकदार हा शेअर 260 रुपयाच्या पातळीपर्यंत खरेदी करू शकतात. चॉइस ब्रोकरेज फर्मनुसार एनसीसी लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूदारांना 25% पर्यंत परतावा देऊ शकतो.

Grasim Share Price
चॉइस ब्रोकरेज फर्मने ग्रासिम लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. चॉइस ब्रोकरेज फर्मने ग्रासिम लिमिटेड कंपनी शेअरसाठी 3000 ते 3100 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. गुंतवणूकदार हा शेअर 2500 रुपयाच्या पातळीपर्यंत खरेदी करू शकतात. चॉइस ब्रोकरेज फर्मनुसार ग्रासिम लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूदारांना 18% पर्यंत परतावा देऊ शकतो.

M&M Share Price
चॉइस ब्रोकरेज फर्मने महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. चॉइस ब्रोकरेज फर्मने महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड कंपनी शेअरसाठी 3240 ते 3400 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. गुंतवणूकदार हा शेअर 2600 रुपयाच्या पातळीपर्यंत खरेदी करू शकतात. चॉइस ब्रोकरेज फर्मनुसार महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूदारांना 11% पर्यंत परतावा देऊ शकतो.

Oberoi Realty Share Price
चॉइस ब्रोकरेज फर्मने ओबेरॉय रियल्टी लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. चॉइस ब्रोकरेज फर्मने ओबेरॉय रियल्टी लिमिटेड कंपनी शेअरसाठी 2200 ते 2400 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. गुंतवणूकदार हा शेअर 1800 रुपयाच्या पातळीपर्यंत खरेदी करू शकतात. चॉइस ब्रोकरेज फर्मनुसार ओबेरॉय रियल्टी लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूदारांना 23% पर्यंत परतावा देऊ शकतो.

Tata Power Share Price
चॉइस ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. चॉइस ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरसाठी 500 ते 520 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. गुंतवणूकदार हा शेअर 400 रुपयाच्या पातळीपर्यंत खरेदी करू शकतात. चॉइस ब्रोकरेज फर्मनुसार टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूदारांना 18% पर्यंत परतावा देऊ शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Power Share Price 25 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(130)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x