19 April 2025 9:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Rattan Power Share Price | 13 रुपयाचा रतन इंडिया पॉवर फोकसमध्ये, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RTNPOWER

Rattan Power Share Price

Rattan Power Share Price | रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. गुरुवारी रतन इंडिया पॉवर लिमिटेड (NSE: RTNPOWER) कंपनी शेअर इंट्राडे ट्रेडिंगच्या दरम्यान ४% वाढून 14.40 रुपयांवर पोहोचला होता. रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.65 टक्के घसरून 13.78 रुपयांवर पोहोचला होता. शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.99 टक्के घसरून 13.14 रुपयांवर पोहोचला होता. (रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी अंश)

कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल
दुसऱ्या तिमाहीत रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनीच्या विक्रीत 14.31% घट होऊन ती 682.43 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या सहामाहीत रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न 1806 कोटी रुपये होते. तसेच आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या सहामाहीत तो 1833 कोटी रुपये होता हे दुसऱ्या तिमाहीतील आकडेवारीतून समोर आलं आहे.

रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या सहामाहीत ७६% PLF आणि ८०% उपलब्धता साध्य करून महाराष्ट्र अमरावती येथील प्रकल्प सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या प्रकल्पांपैकी एक आहे.

शेअरने किती परतावा दिला
रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी शेअरने मागील ६ महिन्यात 55.71% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 104.44% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 922.22% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 50% परतावा दिला आहे.

रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी भाव 21.10 रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी भाव 6.65 रुपये आहे. रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 7,427 कोटी रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Rattan Power Share Price 25 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Rattan Power Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या