22 November 2024 5:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

BEL Share Price | मल्टिबॅगर BEL सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 38% पर्यंत कमाई होईल - NSE: BEL

BEL Share Price

BEL Share Price | देशांतर्गत शेअर बाजारातील चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर सणासुदीचे वातावरण आहे. निकालाच्या हंगामाचा परिणाम जागतिक भावना आणि देशांतर्गत बाजारपेठेवरही होत आहे. या गोंधळात दिवाळीत शुभ गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे. ब्रोकरेज फर्म बजाज ब्रोकिंगने दिवाळी पिक्स 2024 मध्ये पुढील 12 महिन्यांसाठी 5 मजबूत शेअर्सची निवड केली आहे.

Tech Mahindra Share Price
बजाज ब्रोकरेज फर्मने टेक महिंद्रा लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. बजाज ब्रोकरेज फर्मने टेक महिंद्रा लिमिटेड कंपनी शेअर 1680 ते 1730 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. बजाज ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 2120 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. टेक महिंद्रा लिमिटेड कंपनी शेअर २२% परतावा देऊ शकतो.

Bharat Electronics Share Price
बजाज ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. बजाज ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअर 264 ते 274 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. बजाज ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 358 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअर 32% परतावा देऊ शकतो.

CESC Share Price
बजाज ब्रोकरेज फर्मने सीईएससी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. बजाज ब्रोकरेज फर्मने सीईएससी लिमिटेड कंपनी शेअर 180 ते 190 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. बजाज ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 248 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. सीईएससी लिमिटेड कंपनी शेअर 33% परतावा देऊ शकतो.

Antony Waste Share Price
बजाज ब्रोकरेज फर्मने अँटनी वेस्ट लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. बजाज ब्रोकरेज फर्मने अँटनी वेस्ट लिमिटेड कंपनी शेअर 700 ते 745 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. बजाज ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 990 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. अँटनी वेस्ट लिमिटेड कंपनी शेअर 38% परतावा देऊ शकतो.

Agro Tech Foods Share Price
बजाज ब्रोकरेज फर्मने ॲग्रो टेक फूड्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. बजाज ब्रोकरेज फर्मने ॲग्रो टेक फूड्स लिमिटेड कंपनी शेअर 910 ते 970 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. बजाज ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 1230 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ॲग्रो टेक फूड्स लिमिटेड कंपनी शेअर 30% परतावा देऊ शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BEL Share Price 25 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

BEL Share Price(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x