24 November 2024 7:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Jio Finance Share Price | संधी सोडू नका, जिओ फायनान्शियल शेअर देणार मोठा परतावा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | गुरुवारी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअर तेजीत होता. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी (NSE: JIOFIN) शेअर संदर्भात महत्वाचा सल्ला दिला आहे. मागील १ वर्षात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरने 50 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तज्ज्ञांनी जिओ फायनान्शियल शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी अंश)

गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.40 टक्के वाढून 315.95 रुपयांवर पोहोचला होता. शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.72 टक्के घसरून 310.65 रुपयांवर पोहोचला होता.

जिओ फायनान्शियल शेअर टार्गेट प्राईस
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी जिओ फायनान्शियल शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांच्या मते या शेअरमध्ये आता तेजीचे संकेत दिसत आहे. तज्ज्ञांनी जिओ फायनान्शियल शेअरसाठी ३७० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच या शेअरला 305 रुपये स्टॉप लॉस ठेवावा असा सल्ला देखील दिला आहे. तज्ज्ञांच्या मते या शेअरला ३०५ रुपयांवर मजबूत सपोर्ट आहे. गुंतवणूकदारांनी ३३५ रुपये प्राईसवर आढावा घ्यावा. त्यानंतर शेअर ३७० रुपये टार्गेट प्राईस गाठू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

दुसरी तिमाही निकाल
आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसरी तिमाहीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न १४.१४ टक्क्यांनी वाढून ६९४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, तर या कालावधीत व्याज उत्पन्न २०५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. दुसऱ्या तिमाहीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा एकूण खर्च दुप्पट होऊन १४२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

शेअरने किती परतावा दिला
मागील ६ महिन्यात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअर 17.26% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 50.34% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 47.30% परतावा दिला आहे. तर YTD आधारावर या शेअरने 34.70% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Jio Finance Share Price 25 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x