22 November 2024 1:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा शेअर 2 रुपयाच्या खाली घसरला, मोठी अपडेट आली, स्टॉक पुन्हा तेजीत येणार का - NSE: GTLINFRA

GTL Infra Share Price

GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मागील ३ महिने नुकसानकारक ठरले आहेत. मागील ३ महिन्यात जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअर (NSE: GTLINFRA) उच्चांकापासून 32% घसरला आहे. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळाला आहे. (जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी अंश)

मागील कालावधीत शेअरमध्ये शॉर्ट टर्ममध्ये ३५३% वाढ झाल्यानेच आता घसरण होतं आहे. जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या व्यवसायात सुधारणा होतं नसल्याने शेअर सुद्धा अत्यंत अस्थिर असल्याचं स्टॉक मार्केट तज्ज्ञ सांगतात. या आठवड्यात जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअर ११ टक्क्यांनी घसरला आहे. शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी हा शेअर 5.29 टक्के घसरून 1.97 रुपयांवर पोहोचला होता.

6.39 कोटी शेअर्सचे ट्रेड झाले
शुक्रवारच्या ट्रेडिंग दरम्यान जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे 6.39 कोटी शेअर्सचे ट्रेड झाले. हा आकडा कोणत्याही शेअर्सपेक्षा खूप मोठा होता. शुक्रवार पर्यंत या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2523 कोटी रुपये आहे.

दरम्यान, जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी त्यांच्या व्यवसाय वाढीवर आणि विस्ताराबाबत सकारात्मक संकेत देऊ शकल्यास हा शेअर फायदेशीर ठरू शकतो. जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीवर जवळपास 3901 कोटी रुपयांचं कर्ज आहे. तसेच कंपनीत प्रोमोटोर्सचा हिस्सा केवळ 3.28% राहिला आहे. मात्र FII’कडे अजूनही 0.12% हिस्सा असल्याने ते आशावादी संकेत आहेत. गेल्या ५ वर्षात जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे उत्पन्न दरवर्षी सुमारे 0.3% दराने खाली घसरत आहे. मात्र शेअर प्राईसमध्ये 35% वाढ झाली होती.

शेअरने दिला मल्टिबॅगर परतावा
मागील १ महिन्यात हा शेअर 17.57% घसरला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 12.57% परतावा दिला आहे. मागील 1 वर्षात या शेअरने 118.89% परतावा दिला आहे. मागील 5 वर्षात या शेअरने 392.50% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | GTL Infra Share Price 25 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#GTL Infra Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x