22 November 2024 9:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Marathi News

Gold Rate Today

Gold Rate Today | २८ ऑक्टोबरला धनतेरस साजरी केली जाणार आहे, त्याआधी सोन्याचे दर गगनाला भिडले होते आणि नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते, पण आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्यासह चांदीचा दर ही खाली आला आहे. सराफा बाजारात आज सोने-चांदी स्वस्त झाली आहे. एमसीएक्स आणि सराफा बाजारात या दोन मौल्यवान धातूंच्या किमती किती कमी झाल्या आहेत ते जाणून घेऊया.

सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर
सराफा बाजारात सोन्याबद्दल बोलायचे झाले तर येथे 24 के सोन्याचे दर 78015 रुपये प्रति 10 ग्रॅम आहेत, जे काल संध्याकाळच्या तुलनेत 231 रुपये कमी आहेत. म्हणजेच आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 231 रुपयांची घसरण झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी 22 कॅरेट सोन्याचा भाव 77703 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो 230 रुपयांनी कमी झाला आहे. 20 कॅरेट सोन्याचा भाव 71,462 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,711 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Gold Rate Today Pune

22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,600 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 80,290 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 60,220 रुपये आहे.

Gold Rate Today Mumbai

22 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,600 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 80,290 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 60,220 रुपये आहे.

Gold Rate Today Nashik

22 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 72,630 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 80,320 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 60,250 रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Gold Rate Today 26 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x