22 November 2024 2:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

JP Power Share Price | 17 रुपयाचा शेअर करणार मालामाल, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट होणार शेअर - NSE: JPPOWER

JP Power Share Price

JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनी शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. कारण दुसऱ्या तिमाही निकालात जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीचा नफा तिप्पट (NSE: JPPOWER) झाला आहे. जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीने गेल्या आठवड्यात स्टॉक मार्केटला याबाबत माहिती दिली आहे. (जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनी अंश)

स्टॉक मार्केटला दुसऱ्या तिमाही निकालाबाबत माहिती देताना जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीने म्हटले आहे की, ‘कमी खर्चामुळे जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीचा करोत्तर एकत्रित नफा 2024-25 च्या जुलै ते सप्टेंबर तिमाहीत तिपटीने वाढून 182.66 कोटी रुपये झाला आहे. सोमवार 28 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.22 टक्के वाढून 17.93 रुपयांवर पोहोचला होता.

दुसऱ्या तिमाही निकालाबाबत माहिती
जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये माहिती देताना म्हटले आहे की, 2023-24 च्या जुलै ते सप्टेंबर या कालावधीत जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीने 68.66 कोटी रुपयांचा ‘PAT’ नोंदवला होता. दुसऱ्या तिमाहीत जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न १,३५९.२३ कोटी रुपयांवरून घटून १,३०५.१९ कोटी रुपयांवर आले आहे. जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीने आपला खर्च कमी करून 1,070.76 कोटी रुपये केला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 1,172.02 कोटी रुपये इतका होता.

मल्टिबॅगर परतावा दिला
मागील ६ महिन्यात जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनी शेअर 5.58% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 92.90% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 1,608.57% परतावा दिला आहे. YTD आधारवर या शेअरने 21.63% परतावा दिला आहे. जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांतील उच्चांकी किंमत 24 रुपये होती, तर निच्चांकी किंमत 24 रुपये होती. जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 12,261 कोटी रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | JP Power Share Price 28 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

JP Power Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x