22 April 2025 11:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | एक दिवसात 12 टक्क्यांनी वाढला पेनी स्टॉक, स्टॉक खरेदीला गर्दी, फायदा घ्या - NSE: RTNPOWER Tata Technologies Share Price | का तुटून पडत आहेत गुंतवणूकदार टाटा टेक शेअर्सवर? संधी सोडू नका - NSE: TATATECH Trident Share Price | पेनी स्टॉकने अप्पर सर्किट हिट केला, यापूर्वी 5676% रिटर्न दिला, श्रीमंत करू शकतो हा स्टॉक - NSE: TRIDENT 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर बाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की Hold करावा - NSE: NBCC

NBCC Share Price

NBCC Share Price | मागील आठवड्यात स्टॉक मार्केट सलग ५ सत्रात घसरला होता. या घसरणीचा परिणाम एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी (NSE: NBCC) शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला. आता एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअरबाबत तज्ज्ञांनी स्मार्ट स्ट्रॅटेजी सांगितली आहे. तसेच शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. (एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी अंश)

एनबीसीसी शेअरबाबत तज्ज्ञांचा सल्ला
एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये शॉर्ट टर्म गुंतवणूक फायद्याची नसली तरी लॉन्ग टर्मच्या उद्देशाने हा शेअर फायद्याचा ठरेल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा सपोर्ट झोन ८५ रुपये पातळीवर आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये शॉर्ट टर्ममध्ये चढ-उतार होऊ शकतात. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांसाठी कोणतीही अडचण नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअर लॉन्ग टर्ममध्ये चांगला परतावा देईल. तज्ज्ञांनी या शेअरसाठी ७५ रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. एनबीसीसी शेअरमध्ये भविष्यात तेजी नक्कीच अपेक्षित आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

एनबीसीसी इंडिया शेअरची किंमत
शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअर 4.63 टक्के घसरून 88 रुपयांवर पोहोचला होता. सोमवार 28 ऑक्टोबर रोजी हा शेअर 3.67 टक्के वाढून 91.14 रुपयांवर पोहोचला होता.

शेअरची सध्याची स्थिती
बीएसईच्या वेबसाइटनुसार, एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 23,736 कोटी रुपये आहे. मागील दोन आठवड्यांत एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअरमध्ये २२.९२ टक्क्यांची घसरण झाली आहे. मागील १ महिन्यात एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअर २३.५० टक्क्यांनी घसरला आहे. तसेच मागील ३ महिन्यात एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअर २४.८० टक्क्यांनी घसरला आहे.

शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
मागील ६ महिन्यात हा शेअर 7.14% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 105.46% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 295.15% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 61.26% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना 1,985.31% परतावा दिला आहे. एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक आणि नीचांकी स्तर अनुक्रमे १३९ रुपये आणि ४०.५२ रुपये होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NBCC Share Price 28 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(77)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या