22 November 2024 11:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 10 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: Reliance

Reliance Share Price

Reliance Share Price | मागील दिवाळीपासून स्टॉक मार्केटने उत्तम परतावा दिला आहे. या कालावधीत स्टॉक मर्केट निफ्टी २८ टक्क्यांनी वधारला आहे. मागील काही दिवस शेअर बाजाराने नकारात्मक परतावा दिला आहे. अशा वेळी निवडक शेअर्स फायदा देऊ शकतात.

कॅनरा बँक सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने दिवाळीच्या मुहूर्तावर गुंतवणूकदारांसाठी १० दर्जेदार शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. हे १० शेअर्स आपापल्या सेगमेंटचे लीडर आहेत. हे १० शेअर्स गुंतवणूदारांना २८ टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.

Cipla Share Price
कॅनरा बँक सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने सिप्ला लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. कॅनरा बँक सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने सिप्ला लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1805 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. हा शेअर 20 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.

Kalyan Jewellers Share Price
कॅनरा बँक सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने कल्याण ज्वेलर्स लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. कॅनरा बँक सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने कल्याण ज्वेलर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 850 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. हा शेअर 27 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.

Oberoi Realty Share Price
कॅनरा बँक सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने ओबेरॉय रियल्टी लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. कॅनरा बँक सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने ओबेरॉय रियल्टी लिमिटेड कंपनी शेअरसाठी 2340 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. हा शेअर 20 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.

Hero Motocorp Share Price
कॅनरा बँक सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने हीरो मोटोकॉर्प लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. कॅनरा बँक सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने हीरो मोटोकॉर्प लिमिटेड कंपनी शेअरसाठी 6015 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. हा शेअर 22 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.

Reliance Share Price
कॅनरा बँक सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. कॅनरा बँक सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी 3052 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. हा शेअर 15 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. शेअर स्प्लिट झाल्यानंतर ती टार्गेट प्राईस १५२६ रुपये होईल.

ITC Share Price
कॅनरा बँक सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने आयटीसी लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. कॅनरा बँक सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने आयटीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी 575 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. हा शेअर 18 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.

Shriram Finance Share Price
कॅनरा बँक सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने श्रीराम फायनान्स लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. कॅनरा बँक सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने श्रीराम फायनान्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 3850 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. हा शेअर 18 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.

Jindal Stainless Share Price
कॅनरा बँक सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने जिंदाल स्टेनलेस लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. कॅनरा बँक सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने जिंदाल स्टेनलेस लिमिटेड कंपनी शेअरसाठी 775 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. हा शेअर 16 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.

TCS Share Price
कॅनरा बँक सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. कॅनरा बँक सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरसाठी 4650 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. हा शेअर 14 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.

Kotak Mahindra Bank Share Price
कॅनरा बँक सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने कोटक महिंद्रा बँक लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. कॅनरा बँक सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने कोटक महिंद्रा बँक लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1975 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. हा शेअर 13 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Share Price 29 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Reliance Share price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x