3 December 2024 10:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

HAL Share Price | HAL सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: HAL

HAL Share Price

HAL Share Price | काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमधील पडझडीनंतर आता अनेक शेअर्स तेजीत आहेत. सोमवार आणि मंगळवाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक मार्केट तेजीसह बंद झाला होता. आता दिवाळीनिमित्त गुंतवणूकदारांना सर्वात मोठी संधी मिळाली आहे.

Axis डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने ५ शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. हे ५ शेअर्स पुढील १०-१५ दिवसात मोठा परतावा देऊ शकतात असं Axis डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे. Axis डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने ५ शेअर्सची यादी आणि टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.

Hindustan Aeronautics Share Price
Axis डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअर सध्या 4,306.65 रुपयांवर आहे. Axis डायरेक्ट ब्रोकरेज फर्म हा शेअर 4185 ते 4235 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 4430 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. Axis डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 4170 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.

LIC Housing Finance Share Price
Axis डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी शेअर सध्या 640.70 रुपयांवर आहे. Axis डायरेक्ट ब्रोकरेज फर्म हा शेअर 624 ते 632 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 674 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. Axis डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 618 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.

Syngene International Share Price
Axis डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने सिंजीन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. सिंजीन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी शेअर सध्या 856.25 रुपयांवर आहे. Axis डायरेक्ट ब्रोकरेज फर्म हा शेअर 844 ते 854 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सिंजीन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी शेअरसाठी 896 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. Axis डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 840 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.

Saregama India Share Price
Axis डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने सारेगामा इंडिया लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. सारेगामा इंडिया लिमिटेड कंपनी शेअर सध्या 510.10 रुपयांवर आहे. Axis डायरेक्ट ब्रोकरेज फर्म हा शेअर 494 ते 497 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सारेगामा इंडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी 545 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. Axis डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 488 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.

SBI Life Insurance Share Price
Axis डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने एसबीआय लाईफ इन्शुरन्स लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. एसबीआय लाईफ इन्शुरन्स लिमिटेड कंपनी शेअर सध्या 1,634.25 रुपयांवर आहे. Axis डायरेक्ट ब्रोकरेज फर्म हा शेअर 1600 ते 1623 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. एसबीआय लाईफ इन्शुरन्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1737 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. Axis डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 1585 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.

Mastek Share Price
Axis डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने मास्टेक लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. मास्टेक लिमिटेड कंपनी शेअर सध्या 2,842.75 रुपयांवर आहे. Axis डायरेक्ट ब्रोकरेज फर्म हा शेअर 2774 ते 2793 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मास्टेक लिमिटेड कंपनी शेअरसाठी 2952 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. Axis डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 2740 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | HAL Share Price 30 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(68)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x