30 October 2024 6:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर पुन्हा रॉकेट होणार, तेजीने परतावा मिळणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, कमाईची संधी सोडू नका - GMP IPO NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 6 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Sarkari Naukri | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर, या सरकारी बँकेत 1000 पदांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: SUZLON Lakshmi Pujan | नवीन लग्न झालंय; लक्ष्मीपूजनची विधी माहित नाही, चिंता नको, या अचूक पद्धतीने करा लक्ष्मीपूजन - Marathi News
x

Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरमधील रॅली आता कमी झाली आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या दुसऱ्या तिमाही निकालानंतर अजूनही शेअरवर (NSE: SUZLON) दबाव आहे. त्यामुळे सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरबाबत काय निर्णय घ्यावा प्रश्न गुंतणूकदारांना पडला आहे. यावर स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)

शेअरची सध्याची स्थिती
बुधवार 30 ऑक्टोबर रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 0.78 टक्के घसरून 68.33 रुपयांवर पोहोचला होता. बुधवारी दिवसभरात हा शेअर ६७ रुपयांवर पोहोचला होता. मागील १ महिन्यात सुझलॉन शेअर 14.64% घसरला आहे. मात्र मागील ६ महिन्यात या शेअरने 64.25% परतावा दिला आहे. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी ८४ रुपये होती. पण आता सुझलॉन शेअर ७० रुपयांच्या खाली घसरला आहे.

दुसऱ्या तिमाहीचे निकाल
दुसऱ्या तिमाही निकालात वार्षिक आधारावर सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा नफा ९५.७२ टक्क्यांनी वाढून २००.२० कोटी रुपये झाला आहे. या कालावधीत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे उत्पन्न ४७.९८ टक्क्यांनी वाढून २,१०३.३८ कोटी रुपये झाले.

तज्ज्ञांचा सल्ला
स्टॉक मार्केट तज्ज्ञ मानस जयस्वाल यांनी सीएनबीसी वृत्तवाहिनीवर सुझलॉन शेअरबाबत सांगितले की, ‘ज्या गुंतवणूकदारांनी सुझलॉन शेअर्स खरेदी केले आहेत त्यांनी 62 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा. स्टॉक मार्केट तज्ज्ञ मानस जयस्वाल पुढे म्हणाले की, ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरवर ‘लोअर टॉप लोअर बॉटम’ बनत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सुझलॉन शेअर अस्थिर राहू शकतो.

मल्टिबॅगर शेअर
मागील ६ महिन्यात या शेअरने 64.25% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 116.58% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 2655% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 77.48% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price 30 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(244)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x