22 November 2024 2:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

IRB Infra Share Price | IRB इंफ्रा सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 35% पर्यंत परतावा - NSE: GTLINFRA

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | मागील काही दिवस शेअर बाजारात चढ-उतार होत आहेत. त्यातच अशा शेअर्सवर नजर आहे, जे गुंतवणूदारांना चांगला परतावा देऊ शकतात. दिवाळीच्या मुहूर्तावर सेंट्रम ब्रोकिंग फर्मने काही खास शेअर्सची निवड केली आहे. हे शेअर्स गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतात.

Eris Lifesciences Share Price
सेंट्रम ब्रोकिंग फर्मने एरिस लाइफसायन्सेस लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. सध्या हा शेअर 1,282.10 रुपयांवर आहे. सेंट्रम ब्रोकिंग फर्मने या शेअरसाठी १६१५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. एरिस लाइफसायन्सेस लिमिटेड कंपनी शेअर २४ टक्के परतावा देऊ शकतो.

Jyoti Resins Share Price
सेंट्रम ब्रोकिंग फर्मने ज्योती रेझिन्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. सध्या हा शेअर 1,484.10 रुपयांवर आहे. सेंट्रम ब्रोकिंग फर्मने या शेअरसाठी १९३० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ज्योती रेझिन्स लिमिटेड कंपनी शेअर ३१ टक्के परतावा देऊ शकतो.

IRB Infra Share Price
सेंट्रम ब्रोकिंग फर्मने आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. सध्या हा शेअर 53.90 रुपयांवर आहे. सेंट्रम ब्रोकिंग फर्मने या शेअरसाठी ७२ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअर ३५ टक्के परतावा देऊ शकतो. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक मजबूत असून ती ३८४०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तसेच आर्थिक वर्ष 2025 च्या अखेरीस 20,000 ते 25,000 कोटी रुपयांचे नवीन कॉन्ट्रॅक्ट कंपनीचे लक्ष्य आहे.

MACROTECH DEVELOPERS Share Price
सेंट्रम ब्रोकिंग फर्मने मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. सध्या हा शेअर 1,176.45 रुपयांवर आहे. सेंट्रम ब्रोकिंग फर्मने या शेअरसाठी 1368 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ज्योती रेझिन्स लिमिटेड कंपनी शेअर 17 टक्के परतावा देऊ शकतो.

MAX HEALTHCARE Share Price
सेंट्रम ब्रोकिंग फर्मने मॅक्स हेल्थकेअर लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. सध्या हा शेअर 993 रुपयांवर आहे. सेंट्रम ब्रोकिंग फर्मने या शेअरसाठी १०८५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. मॅक्स हेल्थकेअर लिमिटेड कंपनी शेअर १० टक्के परतावा देऊ शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRB Infra Share Price 30 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x