31 October 2024 4:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल EPF Withdrawal | 90% नोकरदारांना माहित नाही, कंपनीच्या परवानगीशिवाय EPF खात्यातून पैसे कसे काढायचे, ट्रिक जाणून घ्या Patel Engineering Share Price | 51 रुपयाचा शेअर तेजीने परतावा देणार, स्टॉक खरेदीला गर्दी, मजबूत कमाई होणार - NSE: PATELENG Shahrukh Khan | मन्नत व्यतिरिक्त शाहरुख खानचे परदेशात देखील आहेत करोडोंचे बंगले, दुबई आणि लंडनला असतात अभिनेत्याच्या वाऱ्या Horoscope Today | शनि देवाच्या मार्गी होण्याने या राशींना होणार लाभ; दिवाळीचा सण असेल अतिशय खास - Marathi News SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाची ही योजना अनेक पटीने पैसा वाढवते, खास फंडात पैशाने पैसा वाढवा - Marathi News
x

Horoscope Today | शनि देवाच्या मार्गी होण्याने या राशींना होणार लाभ; दिवाळीचा सण असेल अतिशय खास - Marathi News

Horoscope Today

Horoscope Today | आपल्या भारतात दिवाळी सणाला विशेष महत्त्व आहे. दरम्यान दिवाळीचा सण काही राशींसाठी अत्यंत खास असणार आहे. त्याचबरोबर देवी लक्ष्मी आणि ग्रहांतील शनि देवाची कृपा काही राशींवर पुढच्या दिवाळीपर्यंत राहणार आहे.

शनि एका ग्रहातून दुसऱ्या ग्रहात गोचर करत असतो. तो प्रत्येक ग्रहांमध्ये जाऊन स्थानापन्न होतो. यंदाच्या दिवाळीत शनिदेव दिवाळी होऊन गेल्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या 15 तारखेला सायंकाळी 7:51 वाजता मार्गी होणार आहेत. दरम्यान सर्व राशींसह य 3 राशींना जास्तीत जास्त शनि देवाचा लाभ अनुभवता येणार आहे.

मेष रास
मेष राशीच्या व्यक्तींना व्यवसायामध्ये चांगले यश मिळणार आहे. कुटुंबातील सर्व सदस्य कौटुंबिक सदस्यावर तोडगा काढतील. आई-वडिलांच्या आशीर्वादाने सर्व इच्छा आणि कामे पूर्ण होतील. शनि देवाची कृपा तुमच्यावर संपूर्ण वर्षभर राहील.

कर्क रास
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी दिवाळीचा काळ अत्यंत लाभदाय असणार आहे. या दिवसात गुंतवणूकदारांना चांगला लाभ होईल. त्याचबरोबर पैसे गुंतवण्यासाठी देखील हा काळ उत्तम आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल तर, करिअरच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील.

कन्या रास
कन्या राशींसाठी दिवाळीचा काळ अत्यंत लाभदायी असणार आहे. दिवाळी सणाचा आणि त्यानंतरही शनि देवाची कृपा तुमच्यावर कायम असणार आहे. आयुष्यात शांती प्राप्त करायची असेल तर दररोज सकाळी लक्ष्मी मातेला चाफ्याची फुले वाहने फायद्याचे ठरेल. शनीच्या बदलामुळे कन्या राशीच्या व्यक्तींचा बँक बॅलन्स चांगलाच वाढीला लागणार आहे.

Latest Marathi News | Horoscope Today 31 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Horoscope Today(823)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x