Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
Suzlon Share Price | मागील काही दिवसांपासून सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरमध्ये चढ-उतार सुरु आहेत. गेल्या महिन्याभरात सुझलॉन शेअर 16 टक्क्यांनी (NSE: SUZLON) घसरला आहे. सुझलॉन शेअरबाबत ब्रोकरेज फर्मने महत्वाचे संकेत दिले आहेत. गुरुवार 31 ऑक्टोबर रोजी सुझलॉन शेअर 1.66 टक्के घसरून 67 रुपयांवर पोहोचला होता. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)
व्हेंचुरा सिक्युरिटीज फर्म – टार्गेट प्राईस
व्हेंचुरा सिक्युरिटीज फर्मने सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरला ‘SELL’ रेटिंग दिला आहे. व्हेंचुरा सिक्युरिटीज फर्मच्या मते, ‘सुझलॉन एनर्जी व्हॅल्युएशन फारसे चांगले नाही. व्हेंचुरा सिक्युरिटीज फर्मच्या मते सुझलॉन शेअर पुढील २४ महिन्यांत ५० रुपयांपर्यंत घसरू शकतो. गेल्या वर्षभरात सुझलॉन शेअरने 118 टक्के परतावा दिला आहे.
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने सुझलॉन शेअर्समध्ये तेजीचे संकेत दिले आहेत. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मच्या मते सुझलॉन शेअर पुढील १ वर्षात ८१ रुपये टार्गेट प्राईसवर पोहोचू शकतो.
नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्म – ‘SELL’ रेटिंग
नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्मने सुझलॉन शेअरला ‘SELL’ रेटिंग दिली आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्मने सुझलॉन शेअरसाठी ५० रुपये टार्गेट प्राईस सह ‘SELL’ रेटिंग दिली आहे. सुझलॉन शेअर सध्याच्या ६९ रुपयांच्या किमतीपेक्षा २७.५ टक्क्यांनी घसरू शकतो असा अंदाज ब्रोकरेज फर्मने व्यक्त केला आहे.
ब्रोकरेज फर्मचे मत काय आहे?
आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारताच्या पवन टर्बाइन क्षेत्रातील ३२ टक्के बाजारहिस्सा सह सुझलॉन एनर्जी कंपनी भक्कम स्थितीत पुनरागमन केल्याचे ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे. अनेक वर्षांच्या आर्थिक संकटानंतर सुझलॉन कंपनीने यशस्वीरित्या पुनरागमन केले आहे.
आर्थिक वर्ष २०१७ पासूनच्या मंदीनंतर पवन टर्बाइन क्षेत्रात तेजी दिसून येत आहे, असे ब्रोकरेजने म्हटले आहे. तसेच, प्रमुख कंपन्या या क्षेत्रातून बाहेर पडल्याने स्पर्धा कमी झाली आहे. त्यामुळे सुझलॉन एनर्जी लिमिटेड आणि आयनॉक्स विंड लिमिटेड या दोन कंपन्या मोठी बाजारपेठ काबीज करण्याच्या तयारीत असल्याचं ब्रोकरेजने म्हटले आहे.
मल्टिबॅगर शेअर
मागील ६ महिन्यात या शेअरने 61.06% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 118.95% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 2,601% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारवर या शेअरने 74.03% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Suzlon Share Price 31 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Dimple Kapadia | अभिनेत्री डिंपल कपाडियाने स्वतःच्याच लेकीचा केला अपमान, म्हणाली, 'मी कोणत्याही ज्युनिअरसोबत पोज देत नाही'
- Smart Investment | आयुष्य बदलण्यासाठी 442 रुपयाचा 'हा' फॉर्मुला कामी येईल, 1-2 नव्हे तर 5 करोडचे मालक व्हाल - Marathi News
- Rent Agreement | भाडेकरार करताना 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या, कधीही फसवणूक होणार नाही, संप्पती टिकून राहील
- Post Office Scheme | योजनेत गुंतवा केवळ 500 रुपये आणि मिळवा 2 लाख रुपयांचा तगडा फंड, कॅल्क्युलेशन समजून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 45% पर्यंत परतावा - NSE: TataMotors
- Smart Investment | धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर करा गुंतवणुकीची सुरुवात, केवळ 3 हजाराच्या गुंतवणुकीमुळे बनाल करोडपती
- Naga Chaitanya Sobhita Dhulipala | दक्षिणात्य सुपरस्टार लवकरच बांधणार लग्नगाठ, लग्नाआधीच्या विधींचे फोटोज वायरल
- Zomato Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार झोमॅटो शेअर, मिळेल मल्टिबॅगर परतावा, स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ZOMATO