22 November 2024 7:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

NBCC Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार NBCC शेअर, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: NBCC

NBCC Share Price

NBCC Share Price | शुक्रवारी मुहूर्त ट्रेडिंगच्या एका तासात NBCC शेअर 3 टक्क्यांनी वाढून 100 रुपयांवर पोहोचला होता. 2024 मध्ये आतापर्यंत एनबीसीसी शेअरने 80 टक्के परतावा (NSE: NBCC) दिला आहे. मागील 1 वर्षात NBCC शेअरने 120% परतावा दिला आहे. (एनबीसीसी लिमिटेड कंपनी अंश)

NBCC शेअर तेजीत
NBCC लिमिटेड कंपनीला मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याने शेअर्स तेजीत आहेत. NBCC लिमिटेड कंपनीला 235.46 कोटी रूपपयाचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. NBCC लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला दिलेल्या माहितीनुसार, ‘कंपनीला पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीकडून गुरुग्राममधील कॉर्पोरेट कार्यालयाच्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी 186.46 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. तसेच एनबीसीसी लिमिटेड कंपनीला वाराणसी येथील महात्मा गांधी काशी विद्यापीठ विद्यापीठाकडून 44 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे.

1726 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला
एनबीसीसी लिमिटेड कंपनीला 28 ऑक्टोबर रोजी गोवा राज्य सरकारकडून 1,726 कोटी रुपयांचे सहा पुनर्विकास कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाले आहेत. या कॉन्ट्रॅक्टमध्ये हाऊस, शासकीय गॅरेज, पोरवरीम येथे प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, पणजीम येथील सर्किट हाऊस, सेंट इनेज येथील शासकीय निवासस्थानाचा पुनर्विकास आणि पट्टो येथील तिसवाडी येथील मिनी कन्व्हेन्शन सेंटरचा पुनर्विकास यांचा समावेश आहे. एनबीसीसी लिमिटेड कंपनी गोवा सरकारच्या कोणत्याही अर्थसंकल्पीय मदतीशिवाय हे प्रकल्प विकसित करेल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

गेल्या वर्षीच्या ऑर्डर्स
एनबीसीसी लिमिटेड कंपनीने ऑक्टोबर महिन्यात जवळपास 168 कोटी रुपयांचे अनेक कॉन्ट्रॅक्ट प्राप्त केले आहेत. एनबीसीसी लिमिटेड कंपनीची उपकंपनी एचएससीसी (इंडिया) कंपनीला कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडून 1,322.48 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. तसेच ऑक्टोबर महिन्यातच NBCC लिमिटेड कंपनीच्या उपकंपनीला महाराष्ट्र गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या परिसर विकासासाठी कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मूल्य 1,000 कोटी आहे. NBCC कंपनीला SAIL बोकारो स्टील प्लांटकडून 198 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट देखील मिळाला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NBCC Share Price 02 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x