22 November 2024 1:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News

ESIC Benefits

ESIC Benefits | ESIC म्हणजे एम्पलोयी स्टेट इन्शुरन्स कार्पोरेशन. भारत सरकारच्या रोजगार मंत्रालय त्याचबरोबर श्रम मंत्रालयाच्या संघटित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ESIC द्वारे विविध लाभ मिळणार आहेत.

ESIC म्हणजे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कार्पोरेशन ही एक भारताची अनोखी सिस्टम आहे. जी केवळ संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी हजर असते. श्रमिक आणि त्यांच्या अश्रितांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रधान करण्यात येते काम या सिस्टममधून केले जाते. ESIC अंतर्गत लाभार्थ्याला संपूर्ण प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाला तर लाभार्थ्याच्या आश्रितांना मासिक पेन्शनची सुविधा देखील देण्यात येते.

ESIC विमित व्यक्तींना मिळणारे लाभ :
या सिस्टमचा भाग होणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याचबरोबर त्याच्या आश्रितांना कम्प्लीट मेडिकेअरचा लाभ मिळतो. यामध्ये ट्रीटमेंट, औषध गोळ्या, मेडिकल अटेंडेंट, इंजेक्शन, स्पेशल कन्सल्टेशन त्याचबरोबर हॉस्पिटललायझेशन देखील इंक्लुड असते. सिस्टम अंतर्गत असणाऱ्या व्यक्तींसाठी पैशांची कोणतीही लिमिट नाहीये. त्याचबरोबर 120 रुपयांच्या वार्षिक पेमेंटवर अपंग व्यक्तीला आणि रिटायर झालेल्या व्यक्तीला त्याचबरोबर त्याच्या पती-पत्नीला देखील मेडिकल सुविधा प्रदान केली जाते.

कोणत्या कर्मचाऱ्यांना होईल फायदा :
सरकारमार्फत चालविण्यात येणाऱ्या या सिस्टमचा फायदा केवळ संघटित क्षेत्रांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच होतो. त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांची मंथली सॅलरी 21 हजारापेक्षा कमी असेल तेच व्यक्ती या सिस्टमचा भाग होऊ शकतात. ज्या व्यक्तींना 21 हजारापेक्षा जास्त पगार असेल त्यांना या सिस्टम अंतर्गत कोणत्याही सुविधेचा लाभ घेता येणार नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | ESIC Benefits 03 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#ESIC Benefits(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x