5 November 2024 10:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News Shahrukh Khan | किंग खानने 50 सिगरेटचा 'तो' किस्सा सांगितलंनंतर चाहते किंचाळू लागले; पहा स्मोकिंगविषयी काय म्हणाला शाहरुख Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News

Post Office Scheme

Post Office Scheme | सध्या बाजारात गुंतवणुकीचे विविध मार्ग उपलब्ध आहेत. अशातच पोस्टाच्या योजनांमध्ये देखील बऱ्याच गुंतवणूकदारांनी आपले पैसे गुंतवले आहेत. पोस्टाची भरपूर परतावा मिळवून देणारी त्याचबरोबर सुरक्षिततेची योजना म्हणजे पोस्टाची मंथली निकम स्कीम योजना.

पोस्टाच्या मधली इन्कम स्कीम योजनेत मिळते एवढे व्याजदर :
पोस्टाच्या या जबरदस्त योजनेत सध्याच्या घडीला 7.4% ने व्याजदर दिले जात आहे. व्याजदर जास्त असल्यामुळे नागरिकांना पोस्टाची मंथली इन्कम स्कीम योजना अतिशय फायद्याची वाटते. त्याचबरोबर या योजनेमध्ये सिंगल तसेच जॉईंट खाते उघडले जाऊ शकते. तुम्ही सिंगल खातं उघडत असाल तर 9 लाख आणि जॉईंट खात उघडत असाल तर, 15 लाख रुपयांची रक्कम गुंतवावी लागेल.

योजनेस कोण आहे पात्र :
पोस्टाच्या मंथली इनकम स्कीम या योजनेत कोणताही एडल्ट व्यक्ती सिंगल खातं उघडू शकतो. त्याचबरोबर तीन ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन जॉईंट खातं देखील उघडू शकतात. दरम्यान 10 वर्षांखालील व्यक्तीचे खाते उघडण्यासाठी वडीलधाऱ्या व्यक्तींची मदत घ्यावी लागेल.

अशा पद्धतीने जोडले जाते व्याज :
त्या योजनेमध्ये वार्षिक व्याज 7.4 टक्क्यांनी आहे.
पोस्टाच्या या खात्यात जो काही वार्षिक व्याज जमा होतो त्याचे एकूण बारा भाग केले जातात. समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला पैसे काढत नसाल तर, ती पोस्टाची योजना सेविंग अकाउंटमध्ये राहील. अशा पद्धतीने तुम्हाला आणखीन व्याज मिळेल. दरम्यान पोस्टाच्या योजनेचा कार्यकाळ पाच वर्षांचा असून तुम्ही आणखीन पाच वर्षांसाठी योजना वाढवून घेऊ शकता.

महिन्याची रक्कम :
1. योजनेचे व्याजदर 7.4%
2. जॉईंट खात्यातून होणारी जास्तीत जास्त गुंतवणूक 15 लाख रुपये
3. वार्षिक व्याज 1,11,000 रूपये
4. मासिक व्याज 9,250 रूपये

सिंगल खात्याची रक्कम :
1. व्याज 7.4%
2. जॉईंट खात्यात जास्तीत जास्त गुंतवण 9 लाख रुपये
3. वार्षिक व्याज 66,600
4. मासिक व्याज 5550 रुपये

प्री-मॅच्युअर क्लोजरबद्दल माहिती करून घ्या :
तुम्हाला पोस्टाची ही योजना मॅच्युअर होण्याआधी बंद करायची असेल तर, गुंतवणुकीच्या तारखेपासून एक वर्ष होईपर्यंत तुम्ही योजना बंद करू शकत नाही. त्याचबरोबर एक वर्षानंतर आणि तीन वर्षांच्या आत योजना बंद केली तर तुमच्या मूलधनातून 2 टक्के कापले जातील आणि उर्वरित पेमेंट केले जाईल. अशातच तुम्ही पोस्टाच्या ऑफिसमध्ये जाऊन निर्धारित पत्रांसह योजना संपण्याआधीच बंद करू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Scheme 03 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(182)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x