22 November 2024 12:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | SBI चा हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL
x

IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने कमाई होणार, फायदा घ्या - NSE: IRFC

IRFC Share Price

IRFC Share Price | मल्टीबॅगर IRFC लिमिटेड कंपनी शेअर पुन्हा चर्चेत आले आहेत. कंपनीने डिव्हीडंडची रेकॉर्ड तारीख जाहीर (NSE: IRFC) केली आहे. IRFC लिमिटेड कंपनीने २४ ऑक्टोबर रोजी स्टॉक मार्केटला माहिती दिली आहे. दरम्यान, शुक्रवारी मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी दिसून आली. शुक्रवारी IRFC शेअर १.२५% वाढून १५७.९५ रुपयांवर बंद झाला होता. (आयआरएफसी कंपनी अंश)

IRFC लिमिटेड कंपनीने २९ ऑक्टोबर रोजी स्टॉक मार्केटला माहिती देताना सांगितले की, ‘कंपनी संचालक मंडळ तिमाही निकाल आणि लाभांशाबाबत ५ नोव्हेंबर रोजी निर्णय घेईल. या दिवशी कंपनी डिव्हीडंड बाबत घोषणा करेल. आयआरएफसी लिमिटेड कंपनीने 12 नोव्हेंबर 2024 ही रेकॉर्ड डेट आधीच जाहीर केली आहे.

2 वर्षात 600 टक्के परतावा
आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअर शुक्रवारी दिवसभरात १६१ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. त्यानंतर 157.74 रुपयांवर बंद झाला आहे. गेल्या ५ ट्रेडिंग सेशन्समध्ये IRFC शेअर्समध्ये १७.४८ टक्क्यांची वाढ झाली आहे. 2024 मध्ये आतापर्यंत IRFC शेअरने 57.37% परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरात आयआरएफसी लिमिटेड शेअरने 115% परतावा दिला आहे.

ज्या गुंतवणूकदारांनी आयआरएफसी शेअर्स २ वर्षे होल्ड केले आहेत त्यांना आतापर्यंत ६००% परतावा मिळाला आहे. या कालावधीत स्टॉक मार्केट सेन्सेक्समध्ये ३०.४४ टक्क्यांची वाढ झाली आहे. आयआरएफसी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 229.05 रुपये होता. तसेच शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 71.03 रुपये होता. आयआरएफसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,06,626 कोटी रुपये आहे. दुसऱ्या तिमाहीपर्यंत कंपनी प्रवर्तकांकडे ८६.३६ टक्के आणि रिटेल गुंतवणूकदारांकडे १३.६४ टक्के हिस्सा आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Share Price 02 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(106)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x