5 November 2024 11:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News Shahrukh Khan | किंग खानने 50 सिगरेटचा 'तो' किस्सा सांगितलंनंतर चाहते किंचाळू लागले; पहा स्मोकिंगविषयी काय म्हणाला शाहरुख
x

IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी तगडा परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनीचा 2,106.60 कोटी रुपयांचा आयपीओ 5 नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनी IPO मध्ये 7 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनी IPO मध्ये अँकर गुंतवणूकदार 4 नोव्हेंबरला बोली लावू शकतील.

IPO प्राईस बँड
सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओसाठी 28-30 रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओच्या एका लॉटचा आकार 500 शेअर्सचा आहे. सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर्सचे वाटप 8 नोव्हेंबर रोजी होईल. सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर एनएसई आणि बीएसईवर 12 नोव्हेंबर रोजी सूचिबद्ध होईल.

ऑफर फाॅर सेल
सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनीच्या आयपीओमध्ये फक्त ‘OFS’ (ऑफर फाॅर सेल) मध्ये शेअर्सची विक्री हाेईल. सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये 70.22 कोटी शेअर्स विक्रीसाठी ठेवले जातील. सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनी IPO मधील 75% शेअर्स पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, 10% किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि 15% बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत.

सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी 1,900,000 शेअर्स राखीव आहेत. कंपनी कर्मचाऱ्यांना शेअर्स 2 रुपयांच्या सवलतीत मिळतील. ईक्यूटी प्रायव्हेट कॅपिटलने सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केली आहे. सॅजिलिटी बी.व्ही. आणि सॅजिलिटी होल्डिंग्स बी.व्ही. हे सॅजिलिटी इंडिया लिमिटेड कंपनीचे प्रवर्तक आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Sagility India Ltd 04 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(114)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x