Pension Life Certificate | पेन्शनर्ससाठी महत्वाची बातमी, जीवन प्रमाणपत्र जमा करण्यास सुरुवात झाली, महत्वाची अपडेट आली

Pension Life Certificate | राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या सर्व पेन्शनकर्त्यांसाठी नोवेंबरचा चालू महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की या महिन्यात जीवन प्रमाणपत्र म्हणजेच पेन्शन लाईट सर्टिफिकेट जमा करावयाचे असते.
जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी 80 वर्षीय व्यक्तींकरिता 1 नोव्हेंबर पासूनच विंडो ओपन करण्यात आली आहे. केंद्र सरकारचे एकूण 69.76 पेन्शन लाभार्थी आहेत. पेन्शन घेणाऱ्या व्यक्तींना लाईफ सर्टिफिकेट जमा करायचे असेल तर ते पोस्ट ऑफिसद्वारे किंवा बँकांद्वारे अगदी सहजरित्या करू शकतात.
एजन्सी पीटीआयनुसार केंद्राकडून सुरू झालेल्या विशेष अभियानात पहिल्याच दिवसाला 1.8 लाखापेक्षा अधिक पेन्शनर्सने स्वतःचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र जनरेट करून घेतले आहेत. एवढेच नाही तर, DOPPW ने संपूर्ण देशभरात डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जमा करण्यासाठी अभियान राबवले आहे.
जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची शेवटची तारीख काय आहे जाणून घ्या :
80 पेक्षा कमी वय असलेले पेन्शनर्स 1 ते 30 नोव्हेंबर या तारखेपर्यंत आपले जीवन प्रमाणपत्र जमा करू शकतात. त्याचबरोबर 80 किंवा 80 पेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑक्टोंबर महिन्यापासूनच लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याचा कालावधी सुरू झाला आहे. सर्व पेन्शनर्ससाठी लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबरपर्यंत आहे.
अशा पद्धतीने जमा करता येईल जीवन प्रमाणपत्र सर्टिफिकेट :
समजा एखाद्या पेन्शनरने नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत स्वतःचे जीवन प्रमाणपत्र जमा केले नाही तर, डिसेंबर महिन्यापासून त्यांना पेन्शन मिळणे पूर्णपणे बंद होईल. पेन्शन सर्टिफिकेट जमा करण्यासाठी तुम्ही जीवन प्रमाणपत्र पोर्टल, बँक ब्रांचचे फिजिकल लाइफ सर्टिफिकेट फॉर्म, डोरअस्टेप बँकिंग एजंट, पोस्ट ऑफिसमधील बायोमेट्रिक डिवाइस या माध्यमातून तुम्ही तुमचे सर्टिफिकेट जमा करू शकता.
तुम्हाला पेन्शन मिळण्यासाठी आणखीन एका गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे ते म्हणजे पेन्शनर्सचा आधार क्रमांक पेन्शन डिस्बर्सिंग अथॉरिटीकडे अपडेटेड असला पाहिजे. त्यानंतर गुगल प्ले स्टोअरवरून आधार फेस आरडी म्हणजेच ‘जीवन प्रमाणपत्र फेस ॲप’ इन्स्टॉल करा.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Pension Life Certificate 04 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK