22 November 2024 1:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL

HAL Share Price

HAL Share Price | सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाली या होती. स्टॉक मार्केट मधील या घसरणीचा परिणाम मजबूत फंडामेंटल असलेल्या शेअर्सवरही दिसून येत आहे. त्यामुळे लॉन्ग टर्म दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांना असे शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याची मोठी संधी आहे.

शेअरखान ब्रोकरेज फर्मने 5 मजबूत फंडामेंटल शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मच्या मते हे 5 शेअर्स 55 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.

Polycab Share Price – NSE: POLYCAB
शेअरखान ब्रोकरेज फर्मने पॉलीकॅब इंडिया लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने पॉलीकॅब इंडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी 8300 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मच्या मते पॉलीकॅब इंडिया लिमिटेड कंपनी शेअर 30% परतावा देऊ शकतो.

Zydus Wellness Share Price – NSE: ZYDUSWELL
शेअरखान ब्रोकरेज फर्मने झायडस वेलनेस लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने झायडस वेलनेस लिमिटेड कंपनी शेअरसाठी 3000 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मच्या मते झायडस वेलनेस लिमिटेड कंपनी शेअर 55% परतावा देऊ शकतो.

HAL Share Price – NSE: HAL
शेअरखान ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 5485 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मच्या मते हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअर 30% परतावा देऊ शकतो.

SBI Share Price – NSE: SBIN
शेअरखान ब्रोकरेज फर्मने स्टेट बँक ऑफ इंडिया लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने स्टेट बँक ऑफ इंडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी 975 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मच्या मते स्टेट बँक ऑफ इंडिया लिमिटेड कंपनी शेअर 20% परतावा देऊ शकतो.

Coforge Share Price – NSE: COFORGE
शेअरखान ब्रोकरेज फर्मने कोफोर्ज लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने कोफोर्ज लिमिटेड कंपनी शेअरसाठी 8480 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मच्या मते कोफोर्ज लिमिटेड कंपनी शेअर 12% परतावा देऊ शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | HAL Share Price 04 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x