22 November 2024 6:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER

Tata Power Share Price

Tata Power Share Price | सोमवारी स्टॉक मार्केट मध्ये जोरदार विक्री पाहायला मिळाली. स्टॉक मार्केट निफ्टी 225 अंकांनी घसरला होता. ग्लोबल मार्केट मधील नकारात्मक संकेतामुळे स्टॉक मार्केट घसरला आहे आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे चांगले शेअर्स शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी AXIS डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने काही शेअर्स निवडले आहेत.

AXIS डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने पुढील १५ दिवसांत कमाई करण्यासाठी पोझिशनल ट्रेडर्ससाठी ५ शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. AXIS डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने दिलेली टार्गेट आणि स्टॉपलॉस जाणून घ्या.

Bharat Dynamics Share Price – NSE: BDL
AXIS डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने भारत डायनॅमिक्स लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. AXIS डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने भारत डायनॅमिक्स लिमिटेड कंपनी शेअर 1090 ते 1111 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. AXIS डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने भारत डायनॅमिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1213 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 1077 रुपयांवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे.

Ramco Cement Share Price – NSE: RAMCOCEM
AXIS डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने रामको सिमेंट लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. AXIS डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने रामको सिमेंट लिमिटेड कंपनी शेअर 882 ते 891 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. AXIS डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने रामको सिमेंट लिमिटेड कंपनी शेअरसाठी 951 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 871 रुपयांवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे.

Tata Power Share Price – NSE: TATAPOWER
AXIS डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. AXIS डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 440 ते 446 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. AXIS डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरसाठी 479 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 435 रुपयांवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे.

HAL Share Price – NSE: HAL
AXIS डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. AXIS डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअर 4243 ते 4285 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. AXIS डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 4615 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 4175 रुपयांवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे.

UTI AMC Share Price – NSE: UTIAMC
AXIS डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने यूटीआय एएमसी लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. AXIS डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने यूटीआय एएमसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1529 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 1289 रुपयांवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Power Share Price 04 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(130)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x