21 November 2024 8:43 PM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-42

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
दूध महापूर योजनेची सुरुवात केव्हा झाली?
प्रश्न
2
अन्नधान्याचे हमीदर ठरविण्याची जबाबदारी कोणाची असते?
प्रश्न
3
जमिनीतील पाण्याची पातळी कृत्रिमरित्या स्थिर ठेवण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करतात?
प्रश्न
4
आधुनिक काळात सुद्धा भारतीय समाजात ……… ला अधिक मूल्य दिले जाते.
प्रश्न
5
‘फड’ ही जलसिंचनाची पारंपारिक पद्धती कोठे वापरतात?
प्रश्न
6
पहिल्या पंचवार्षिक योजनेत अन्नधान्याच्या किंमती कघा स्थिर राहिल्या?
प्रश्न
7
जनावरांना उपयोगी पडणारे बारमाही गवत कोणते?
प्रश्न
8
निलगिरीची झाडे लावण्यास कोणाचा विरोध आहे?
प्रश्न
9
लोकसंख्येची वाढ  समाजातील ………..मध्ये जास्त आहे.
प्रश्न
10
‘चले जाव’ चळवळीचा ठराव केव्हा मंजूर झाला?
प्रश्न
11
………..आधुनिकीकरण हे एक आधुनिकीकरणाचे स्वरूप आहे.
प्रश्न
12
गव्हाची कापणी करतेवेळी गव्हामध्ये आर्द्रतेचे प्रमाण किती ठेवावे लागते?
प्रश्न
13
प्राथमिक आधुनिकीकरण कशावर अवलंबून असते?
प्रश्न
14
पाणलोट क्षेत्राचा विकास करताना खालीलपैकी कोणती गोष्ट विचारात घ्यावी लागते?
प्रश्न
15
फळे व भाजीपाला टिकविण्यासाठी सर्वात स्वस्त पद्धत कोणती?
प्रश्न
16
दोन अथवा अधिक कारणे एकत्र येऊन ‘क्ष’ हा परिणाम घडवून आणत असतील तर त्यास ………… असे म्हणतात.
प्रश्न
17
नाबार्डचे सुरुवातीचे उद्देश काय होते?
प्रश्न
18
भारतातील आधुनिकीरण कोणत्या राष्ट्रांना आदर्श वाटते?
प्रश्न
19
केवल गणनात्मक विगमन हे ………….. असते.
प्रश्न
20
अभिनव भारत संघटनेची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
21
कशामुळे प्रदूषित झालेल्या पर्यावरणामुळे आम्लवर्षी होते?
प्रश्न
22
पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त खत कोणते?
प्रश्न
23
योग्य जोड्या लावा. १.इंदिरा गांधी अनुसंधान केंद्र            अ)ट्राॅॅम्बे २.भाभा अणुसंशोधन केंद्र                ब) बंगलोर ३.विक्रम साराभाई संस्था                 क) त्रिवेंद्रम ४.भारतीय विज्ञान संस्था                  ड)कल्पकम
प्रश्न
24
‘चिखलबी’ कोणत्या पिकासाठी केली जाते?
प्रश्न
25
खालीलपैकी अमूर्त शास्त्र कोणत्या शास्त्राला म्हणतात?
प्रश्न
26
प्राथमिक आधुनिकीकरणामागील प्रेरणात्मक शक्ती कोणत्या लोकांची होती?
प्रश्न
27
देवणी व होलस्टीन फीजन यांच्या संकराने तयार झालेल्या गायीचे नाव काय?
प्रश्न
28
‘लक्ष्य’ हे पायलट विरहीत विमान बनविल्यानंतर भारताने ‘ब्रम्होस’ हे क्षेपणास्त्र बनविले. ‘ब्रम्होस’ क्रूझ मिसाईल बनविण्यासाठी भारताने कोणत्या देशाची मदत घेतली?
प्रश्न
29
खरीप हंगामामध्ये कमी पावसावर तग धरू शकणारा खालीलपैकी  महत्त्वाचा वाण कोणता?
प्रश्न
30
अभ्युमगमाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते?
प्रश्न
31
अभ्युपगम ………….असलाच पाहिजे.
प्रश्न
32
कोणते गवत पाणलोट क्षेत्रात जमिनीची धूप न होण्यासाठी वापरतात?
प्रश्न
33
जटील अभ्युपगमापेक्षा सरल अभ्युपगम……….. असे असतात.
प्रश्न
34
कमाल जमीन धारणा कायदा करण्याचा उद्देश काय होता?
प्रश्न
35
भारतीय शैक्षणिक पद्धत अयशस्वी ठरण्यामागचे कारण कोणते?
प्रश्न
36
आकाशात निळ्या व जांभळ्या रंगाचे विकीरण होऊनही आकाश आपणास निळे दिसते कारण ………..
प्रश्न
37
कोणत्या सिंचन पद्धतीमध्ये खतमात्रा अधिक फायदेशीर ठरते?
प्रश्न
38
तंत्रज्ञान व आर्थिक विकास यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे कशामध्ये रुपांतर झाले?
प्रश्न
39
हिरवळीचे खत म्हणून कशाचा वापर करतात?
प्रश्न
40
कृषीक्षेत्राचा राष्ट्राच्या उत्पादनात किती टक्के वाटा आहे?
प्रश्न
41
खालीलपैकी कोणते एक वैज्ञानिक ज्ञानाचे वैशिष्ट्य आहे ……….
प्रश्न
42
शहरामध्ये प्रदूषण वाढविण्यास कोणता वायू कारणीभूत आहे?
प्रश्न
43
आधुनिकीकरणाची प्रक्रिया कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
44
‘विश्व हे नियमांनी नियंत्रित असते’ हे ………प्रतिपादन होय.
प्रश्न
45
कोणत्या सिंचन पद्धतीमुळे बाष्पीभवन जास्त होते?
प्रश्न
46
साम्यानुमान म्हणजे काय?
प्रश्न
47
खालीलपैकी शास्त्रीय पद्धत कोणती?
प्रश्न
48
शहरी भागात स्थलांतरीत झालेले लोक पुढील व्यवसायात गुंतलेले आहेत.
प्रश्न
49
अमूर्तीकरण व सामान्यीकरण याबाबत योग्य विधान कोणते?
प्रश्न
50
गोड्या पाण्यात कोणत्या माशांचे उत्पादन फायदेशीर ठरते?

राहुन गेलेल्या बातम्या

x