21 November 2024 6:32 PM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-43

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी कोणत्या योजनेऐवजी ‘ग्राम समृद्धी योजना’ राबविण्यात आली?
प्रश्न
2
‘प्राणहिता’ हा संगम खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांपासून झाला आहे?
प्रश्न
3
खाजगी क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी विद्युत परियोजना कोठे आहे?
प्रश्न
4
महाराष्ट्रात दिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कोणी केली?
प्रश्न
5
पंचायत समितीतील तिसऱ्या आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करण्याचा अधिकार कोणाला प्राप्त झाला आहे?
प्रश्न
6
वर्गविरहित डबा असलेली रेल्वे कोणती?
प्रश्न
7
‘भारतीय वृत्तपत्र प्रतिबंध कायदा’ लॉर्ड लिटनने कोणत्या वर्षी लागू केला?
प्रश्न
8
पंचायत समित्या हे क्षेत्रीय नियोजनाचे कशाप्रकारचे घटक आहेत?
प्रश्न
9
भारतामध्ये लोकसंख्येची घनता कोणत्या ठिकाणी जास्तीत जास्त आहे?
प्रश्न
10
योजना आयोगासंबंधी पुढीलपैकी असत्य विधान कोणते?
प्रश्न
11
भारताची राजमुद्रा असणारा अशोकस्तंभ कोठून घेतलेला आहे?
प्रश्न
12
सशस्त्र क्रांतीकारक म्हणून कोणास ओळखले जाते?
प्रश्न
13
अमेरिकेच्या TVA या बहुउद्देशीय प्रकल्पावर आधारित भारतीय प्रकल्प कोणता?
प्रश्न
14
खालीलपैकी कोणता जिल्हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो?
प्रश्न
15
भारताच्या राज्यघटनेप्रमाणे भारत हे ………….
प्रश्न
16
खालीलपैकी योग्य जोडी ओळखा.
प्रश्न
17
कोणत्या विदेशी बँकेच्या भारतात सर्वाधिक शाखा आहेत?
प्रश्न
18
१९६१ चा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मंजूर करण्यात आला?
प्रश्न
19
‘एम.एम.एक्स.’ टेक्नॉलॉजी कोणी सुरु केली?
प्रश्न
20
योग्य जोडी ओळखा.
प्रश्न
21
युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
22
उपराष्ट्रपती हा ………….चा अध्यक्ष असतो.
प्रश्न
23
खालीलपैकी कोणते निवडणूक चिन्ह एकापेक्षा अधिक राजकीय पक्षांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी दिले जाते?
प्रश्न
24
आपल्या राज्यघटनेतील सत्तेच्या विभागणीमुळे……… निर्माण झाले आहे.
प्रश्न
25
ग्रामपंचायतीचे अस्तित्व राज्यघटनेच्या कोणत्या तत्त्वानुसार आहे?
प्रश्न
26
आशियायी विकास बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
27
राष्ट्रीय ध्वजाच्या मध्यभागी असलेल्या ‘धर्मचक्रा’ चा रंग कोणता आहे?
प्रश्न
28
खालीलपैकी योग्य जोडी कोणती?
प्रश्न
29
‘सार्वजनिक सत्यधर्म’ हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
30
उत्कृष्ट खेळाडूसाठी देण्यात येणारा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार कोणता?
प्रश्न
31
‘देशाचे दुश्मन’ या कादंबरीचे कादंबरीकार कोण आहेत?
प्रश्न
32
योग्य जोडी ओळखा.
प्रश्न
33
भूकंपाची तीव्रता, दिशा आणि स्थळ कोणत्या उपकरणाद्वारे दाखविता येते?
प्रश्न
34
एखाद्या विधेयकाबाबत लोकसभेत व राज्यसभेत वाद निर्माण झाल्यास तो सोडविण्यासाठी संसदेची संयुक्त बैठक कोण बोलवितो?
प्रश्न
35
देशात पहिली पंचवावार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरु झाली?
प्रश्न
36
महाराष्ट्रातील संपूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता?
प्रश्न
37
खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये औषधी व रसायन उत्पादनाचे कारखाने प्रामुख्याने आहेत?
प्रश्न
38
यु जी सी चे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
39
भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यात कुरुक्षेत्र आहे?
प्रश्न
40
दक्षिण-मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
41
चिपको आंदोलन कशासाठी आहे?
प्रश्न
42
१९४४ साली सामाजिक विषमता नाहीशी करण्यासाठी समता मंचाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
43
संमती वय विधेयकास हिंदूशास्त्राचा आधार घेऊन कोणत्या समाजसुधारकाने पाठिंबा दिला?
प्रश्न
44
पंडित नेहरूंना भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार का म्हटले जाते?
प्रश्न
45
राष्ट्रपतीने काढलेला वटहुकुन संसदेच्या अधिवेशनाच्या सुरुवातीपासून किती दिवसात मंजूर करून घ्यावा लागतो?
प्रश्न
46
राज्यपालाचे विवेकाधीन अधिकार कोणते?
प्रश्न
47
१९८६ चा २० कलमी कार्यक्रम कशावर आधारित आहे?
प्रश्न
48
‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
49
कमी पावसाचा परिणाम खालीलपैकी कोणत्या विद्युत केंद्रावर होईल?
प्रश्न
50
गोपाळ हरी देशमुखांनी ‘लोकहितवादी’ या नावाने कोणत्या पत्रातून लिखाण केले?

राहुन गेलेल्या बातम्या

x