21 November 2024 4:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News IPO GMP | स्वस्त IPO आला रे, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL

BEL Share Price

BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअर प्राईस उच्चांकी पातळीवरून २४ टक्क्यांहून अधिक (NSE: BEL) घसरली आहे. मंगळवार 05 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.53 टक्के वाढून 285.65 रुपयांवर पोहोचला होता. (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरमधील गेल्या १-२ वर्षांतील तेजीनंतर शेअर दबावाखाली आहे. बीईएल शेअरने मागील १ वर्षात मल्टीबॅगर परतावा दिला आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही केंद्र सरकारच्या मालकीची कंपनी आहे.

बीईएल कंपनी शेअर – टार्गेट प्राईस
बीईएल कंपनी शेअर जुलै 2024 मध्ये 340 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. सध्या बीईएल कंपनी शेअरने तेजीच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. BEL कंपनी शेअर उच्चांकी प्राईसपासून २४ टक्क्यांनी घसरला आहे. बीईएल कंपनी शेअरला 200-DEMA च्या आसपास सपोर्ट आहे. BEL शेअरचा दैनंदिन RSI देखील 50 च्या वर गेला आहे, जो तेजीचा संकेत आहे आणि शेअरबाबत सकारात्मक संकेत देत आहेत. तज्ज्ञांनी या शेअरसाठी ३१५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच तज्ज्ञांनी २६५ रुपयांवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज फर्म
प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज फर्मच्या मते बीईएल शेअर मजबूत होत असून काउंटरमध्ये अस्थिरता कायम राहील. “जर बीईएल शेअर ३०० रुपयांच्या वर स्थिरावला तर तो ३४० रुपयांपर्यंत वाढू शकतो असा अंदाज प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज फर्मने व्यक्त केला आहे.

शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
मागील 6 महिन्यात या शेअरने 23.20% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 107.52% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 683.03% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 54.45% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BEL Share Price 05 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

BEL Share Price(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x