26 December 2024 6:28 PM
अँप डाउनलोड

MPSC - PSI पूर्व परीक्षा (१८ मे २०१४)

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालील नकाशात ‘XY’ रेषा मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाची खालीलपैकी कोणत्या तारखेची आहे?Question title
प्रश्न
2
राज्यपालाचे कार्य व अधिकार यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे.
प्रश्न
3
खालील जोड्या जुळवा:(अ)तेलाच्या किमतीत वाढ(ब)१९५०-१९५१ पूर्वी भारताची निर्यात(क)व्यवहारतोल(ड)व्यापारतोलातील मोठी तूट(१)शेतीशी निगडित अधिक(२)आर्थिक व्यवहारांचा आढावा(३)१९९०-१९९१(४)१९७३ नंतर
प्रश्न
4
योग्य जोड्या जुळवा .गट अ                                गट बअ)बँकिंग नियमन कायदा              १)१९६९ब)बँकांचे राष्ट्रीयीकरण                  २)१९५५क)भारतातील स्टेट बँकेची स्थापना     ३)१९६०ड)स्टेट बँक समूहाची निर्मिती           ४)१९४९
प्रश्न
5
भारत सरकार द्वारा प्रा.पी.सी. महालनोबीस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन कोणत्या वर्षी करण्यात आले?
प्रश्न
6
गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे ?
प्रश्न
7
वातावरणातून कोणत्या प्रकारचे किरण कार्बन डायऑक्साईड(CO2) शोषतात ?
प्रश्न
8
एका कुटुंबात दोनच मुले असावीत असे राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण केव्हा जाहीर झाले?
प्रश्न
9
भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला?
प्रश्न
10
तृतीय व्यवसायातील सेवांचे मुख्य कार्य म्हणजे……
प्रश्न
11
भांडवली खात्यावरील परिवर्तनियतेबाबतची समिती यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली :
प्रश्न
12
पुढील घटनांची त्यांच्या कालानुक्रमे यादी करा. अ)समता संघ ब)निष्काम कर्ममठ क)महिला विद्यालय ड)महिला विद्यापीठ
प्रश्न
13
खालील विधानांचा विचार करा : अ) महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सरपंच पदाचा कार्यकाल ५ वर्षाचा असतो. ब) महाराष्ट्रातील ग्रामपंचायत उपसरपंचपदास आरक्षण असते. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
प्रश्न
14
हवेमधील पाण्याच्या बष्पाची संपृक्तता ज्या तापमानाला होते, त्याला ….. म्हणतात.
प्रश्न
15
अनियततापी प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
प्रश्न
16
१ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले?
प्रश्न
17
खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही?
प्रश्न
18
खालील नकाशात ‘XY’ रेषा मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाची खालीलपैकी कोणत्या तारखेची आहे ?
प्रश्न
19
खालील आकृतीतील कोनांची संख्या किती?Question title
प्रश्न
20
पीक रचनेतील बदल याचा अर्थ –अ) विविध पिकांच्या रचनेतील बदलब) आधुनिक पद्धतीने पिकांची लागवडक) तंत्रज्ञानातील बदलड) विविध पिकांखालील शेतजमिनीच्या टक्केवारीत घडून आलेले बदल.
प्रश्न
21
१९२० मध्ये भारतात कापड गिरणी क्षेत्रात स्त्री कामगारांची टक्केवारी किती होती?
प्रश्न
22
१८५७ च्या उठावात क्रांतीकारांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंतचा मृत्यू झाला? योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
23
डेक्कन ओडिसी हा संयुक्त प्रकल्प MIDC आणि ….मध्ये आहे.
प्रश्न
24
4+44+444+4444+………..या श्रेणीमध्ये नऊ साखळ्या आहेत. जर आपण त्यांची बेरीज केली तर दशांशच्या ठिकाणी कोणता आकडा येईल?
प्रश्न
25
ब्रिटीशांच्या वसाहतवादाचा भारतीयांच्या जीवानांवर कोणता परिणाम झाला नव्हता ?
प्रश्न
26
एका अंकगणितीय श्रेणीतील ७ वी व ९ वी संख्या अनुक्रमे ५५ व ७१ असल्यास पहिल्या १२ संख्यांची बेरीज किती?
प्रश्न
27
प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी कोणता आकडा येईल ?7/11,7/9,7/7,7/5,?.7/6,7/4,7/3,7/1
प्रश्न
28
कोणते निळे-हिरवे शेवाळ वातावरणातील नत्र वायूचे स्थिरीकरण करते व भातशेताची सुपीकता वाढवते?
प्रश्न
29
महाराष्ट्रातील बहुतांश खेड्यात ग्रामसभा यशस्वी न होण्याची कारणे कोणती ?
प्रश्न
30
२०१३ चा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार कुणाला प्राप्त झाला?
प्रश्न
31
टॅक्सानॉमी हा शब्द कोणी दिला?
प्रश्न
32
मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने जानेवारी मध्ये कमी उत्पन्न असलेल्या चार राज्यांसाठी ग्रामीण पाणी पुरवठा व नि:स्सारण प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सहमती दर्शविली ती राज्ये म्हणजे : अ) आसाम ब) बिहार क) झारखंड चौथे राज्य कोणते ?
प्रश्न
33
अंजू रंजूला रु४०० देणे लागते. रंजू संजूला रु३०० देणे लागते आणि संजू अंजूला रु 500 देणे लागते. जर संजूला अंजू व रंजू या दोघींनाही पैसे देऊन सर्व देणे चुकती करायची असतील तर तिने अंजूला किती रक्कम द्यावी?
प्रश्न
34
ओहमच्या नियम खालीलपैकी कोणाला लागू पडत नाही ?
प्रश्न
35
भारताचे सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त …आहे.
प्रश्न
36
भारतातील खालील तेलशुद्धीकरण केंद्राची पश्चिमेकडून पूर्वेकडे मांडणी करा व खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य उत्तर निवडा.अ)कोयाली ब)बोन्गईगावक)मथुरा ड)नुमलीगड
प्रश्न
37
(अ) स्वसहाय्यता गट हा ग्रामीण गरीब लोकांचा असायला हवा?(ब) गटात २५ ते ३० सदस्य असतात.(क)केवळ सामाजिकदृष्ट्या मागास कुटुंबातील सदस्य असतात.
प्रश्न
38
दिलेल्या आकृत्यांच्या पुढे कोणती आकृती येते ?Question title
प्रश्न
39
दिलेल्या गटामधील इंग्रजी मुळाक्षरेच्या क्रमातील गट ओळखा.DINSX, BGLQV, CHMRW
प्रश्न
40
योग्य जोड्या जुळवा: अ)सरपंच १) ग्रामपंचायती संघटन ब)कलम ४० २) ग्रामसभेची व्याख्या क)कलम २४३ ३) ग्रामसभेचा अध्यक्ष ड)उपसरपंच ४) सरपंचाच्या अनुपस्थितीत ग्रामपंचायत बैठकीचा अध्यक्ष
प्रश्न
41
कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते?
प्रश्न
42
जोड्या लावा :स्तंभ A                                      स्तंभ Bअ)पंजाब हिमालया            १)काळी आणि तिस्ता नदीमधील हिमालया ब)आसाम हिमालया           २)सिंधू आणि सतलज नदीमधील हिमालया क)नेपाळ हिमालया            ३)सतलज आणि काळी नदीमधील हिमालयाड)कुमाऊन हिमालया          ४)दिहांग आणि तिस्ता नदीमधील हिमालया
प्रश्न
43
ब्रिटिशांनी भारतात ताग उद्योग सुरु केला, कारण: अ)त्यांना ताग उद्योगाबद्दल आकर्षण होते. ब) भारतीय उद्योगधंद्यांचा विकास करणे क)भारतीयांना रोजगार मिळवून देणे. ड)वाढती मागणी होती व अधिक नफा मिळवणे.
प्रश्न
44
लैगिक छळ प्रतिबंधक विधेयकाबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ) राज्यसभेने ते सर्वसंमतीने मंजूर केले होते. ब) राज्यसभेने ते प्रचंड बहुमताने मंजूर केले होते. क) खासगी क्षेत्र वगळता संघटित आणि असंघटित क्षेत्रातील महिलांना संरक्षण दिले गेले. ड) तक्रार निवारण्यासाठी अंतर्गत यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे .
प्रश्न
45
“पिवळा ताप” हा रोग कशामुळे होतो?
प्रश्न
46
‘चोगम'(CHOGM) 2013 बाबतीत खालील विधाने विचारात घ्या. अ) नोव्हेंबर २०१३ मध्ये कोलंबो येथे झाले. ब) भारताचे पंतप्रधान हजर नव्हते. क) कॅनडा व मॉरिशियसच्या नेत्यांनी बहिष्कार घातला. ड) ५३ शासनाच्या प्रमुखांपैकी फक्त २७ हजर. इ) राष्ट्रकुलाच्या प्रमुख राणी एलिझाबेथ-|| या हजर होत्या. फ) मलेशियाची ‘चोगम-२०१५’ साठी यजमान म्हणून निवड झाली. वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहे / आहेत ?
प्रश्न
47
देशात बचतीचे प्रमाण कमी होत आहे कारण-अ)रोजगारात वाढ होत आहे.ब) बचतीवर मिळणारा व्याजदर कमी आहे.क) विदेशी गुंतवणुका वाढत आहेत.ड) वरीलपैकी कोणतेही नाही
प्रश्न
48
दिलेल्या घनांपैकी कोणता एक पुढील कागदाच्या तुकड्यापासून बनवता येणार नाही?
प्रश्न
49
माणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत. उरलेले लोक एकएकटेच आहेत. त्यापैकी विवाहित लोकांची संख्या ६० टक्के आहे आणि पुरुषांची संख्या ५४ टक्के आहे. तर या गटात एकएकट्या स्त्रियांची संख्या किती टक्के आहे?
प्रश्न
50
लैगिक छळ प्रतिबंधक विधेयकाबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ) राज्यसभेने ते सर्वसंमतीने मंजूर केले होते. ब) राज्यसभेने ते प्रचंड बहुमताने मंजूर केले होते. क) खासगी क्षेत्र वगळता संघटित आणि असंघटित क्षेत्रातील महिलांना संरक्षण दिले गेले. ड) तक्रार निवारण्यासाठी अंतर्गत यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे.
प्रश्न
51
मानव विकास निर्देशांक मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात …….पेक्षा जास्त आहे.
प्रश्न
52
‘C’ ही ‘A’ ची एकुलती एक नणंद आहे. ‘C’ ही ‘B’ ची आत्या आहे. ‘D’ हा ‘C’ चा एकुलता एक भाऊ आहे. तर ‘A’ ही ‘D’ ची कोण ?
प्रश्न
53
‘THE TIMES OF INDIA’ बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
प्रश्न
54
खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते?
प्रश्न
55
मार्च २०१४ मध्ये मलेशियाचे कोणते विमान बेपत्ता झाले?
प्रश्न
56
देशभक्तीचा प्रसार करण्याचा उद्देशाने ‘आत्मनिष्ठ युवती’ समाजाची स्थापना नाशिकमध्ये कोणी केली ? अ)श्रीमती दुर्गादेवी बोहरा ब)कल्पना दत्त क)सौ. येसु बाबाराव सावरकर ड)सौ. लक्ष्मीबाई दातार
प्रश्न
57
‘महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर’ म्हणून कोणास ओळखले जाते?
प्रश्न
58
वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्द्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते?
प्रश्न
59
जोड्या लावून योग्य पर्याय निवडा : अ)सत्यशोधक समाजाची स्थापना १)१८५२ ब)बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना २)१८६३ क)अस्पृश्यांसाठी शाळा सुरु ३)१८७३ ड)शेतकऱ्यांचा आसूड ४)१८८३
प्रश्न
60
पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता?
प्रश्न
61
जर GAM=15030 असे लिहिले, SIO=452035 लिहिले तर WEK=?
प्रश्न
62
आर.बी.आय. (RBI) च्या डेप्युटी गव्हर्नर बाबत खालील विधाने विचारात घ्या : अ) आर. गांधी यांची नुकतीच आर.बी. च्या डेप्युटी गव्हर्नर पदी नेमणूक झाली आहे. ब) त्यांची नेमणूक पाच वर्षासाठी आहे. क) ते नामांकित बँकर आहेत. ड) ते अर्थतज्ज्ञ आहेत. ई) आनंद सिन्हा यांच्या जागी ते नेमले गेलेत.
प्रश्न
63
भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?
प्रश्न
64
महाराष्ट्र शासनाने १९८४, या वर्षी कशासाठी, प्राचार्य पी.बी. पाटील समिती नेमली होती?
प्रश्न
65
सुखमॉय चक्रवर्ती समितीच्या शिफारशीनुसार वास्तव तुटीच्या संकल्पनेचे योग्य अर्थ बोधन होण्यासाठी खालीलपैकी कोणती संकल्पना योग्य आहे?
प्रश्न
66
भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा मुद्रापुर्वठा मापनाच्या प्रचलांची नव्याने व्याख्या करण्यासाठी अलीकडच्या काळात नियुक्त केलेल्या कार्य गटाने भारतातील मुद्रापुर्वठ्याच्या संकल्पनेतून खालील घटक रद्द केला आहे
प्रश्न
67
प्रश्न चिन्हाच्या (?) जागी योग्य संख्या निवडा:Question title
प्रश्न
68
सामान्य लाल रक्त पेशींचा आकार कसा असतो?
प्रश्न
69
खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीत महत्वाचा आहे?
प्रश्न
70
Question title
प्रश्न
71
जिल्हे आणि त्यांचे निर्मिती साल यांच्या योग्य जोड्या लावा.जिल्हा                         निर्मिती सालअ)गोंदिया            १)२६ ऑगस्ट १९८२ ब)वाशीम             २)१६ ऑगस्ट १९८२ क)गडचिरोली        ३)१ मे १९९९ ड)लातूर              ४)१ जुलै १९९८
प्रश्न
72
आकृतीत प्रश्नाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा:Question title
प्रश्न
73
केंद्र सरकारला पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रात वावरताना अधिक काळजीपूर्वक  व जबाबदारीने वागावे लागेल?अ)सेवा क्षेत्रब)शेती क्षेत्रक)बँकिंग क्षेत्रड)उद्योग क्षेत्रवरीलपैकी योग्य पर्याय निवडा:
प्रश्न
74
‘एल् निनो’ हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या देशाचा किनारा ……आहे .
प्रश्न
75
खालीलपैकी कोणते घटक वय रचनेवर परिणाम करतात?अ)जम्नदर ब)मृत्यूदर क)लोकसंखेचे आकारमान ड)स्थलांतर
प्रश्न
76
‘अंडरनिथ दी सदर्न क्रॉस’ हे प्रसिद्ध आत्मचरित्र कोणत्या खेळाडूचे आहे?
प्रश्न
77
सोबतच्या चित्रातील व्यक्ती कोणत्या आदिवासी समाजाच्या आहेत ते ओळखा:Question title
प्रश्न
78
खालीलपैकी कोणता औद्योगिक वित्ताचा बाह्य स्त्रोत आहे?
प्रश्न
79
सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांबाबत खालील विधाने विचारात घ्या : अ)न्यायमूर्ती राजेंद्रमल लोढा यांची नुकतीच भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली आहे. ब)ते सर्वोच्च न्यायालयाचे ४० वे सरन्यायाधीश आहेत. क)ते जानेवारी १९९४ मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधिश बनले होते . ड)ते मे २००८ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले.
प्रश्न
80
पंचायत-राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला?
प्रश्न
81
मेदापासून किती ऊर्जा (उष्मांक)मिळते?
प्रश्न
82
२०१३ मध्ये इंटरनेटचा वापर करणाऱ्या देशांमध्ये भारताचे स्थान कोणते?
प्रश्न
83
पंचायत-राज प्रोत्साहन आणि उत्तरदायित्व योगनेअंतर्गत २०१३ला प्रथम क्रमांकाचा ‘क्युम्यूलेटीव्ह स्ट्रेंगदेनींग इंडेक्स अवॉर्ड’ कोणत्या राज्याला प्राप्त झाला ?
प्रश्न
84
राजकुमारी अमृत कौर ह्या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या?
प्रश्न
85
रचनेचा अभ्यास करून जाळी पुर्ण करा. चूक खुणा असलेल्या ठिकाणी चौकटी निवडा.Question title
प्रश्न
86
राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा सहभाग होता? अ)गोपाळकृष्ण गोखले ब)गंगारामभाऊ मस्के क)गोपाळ गणेश आगरकर ड)फिरोजशहा मेहता
प्रश्न
87
किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?
प्रश्न
88
जोड्या जुळवा: अ)१८८७ १) अमलगमेटेड Society of Railway Servant of India ब)१८९७ २) कुर्ल्याच्या स्वदेशी मिलमध्ये संप क)१९१० ३) कामगार हितवर्धक सभा ड)१९१० ४) सोशल सर्विस लीग
प्रश्न
89
खालील वाक्यांपैकी कोणते चुकीचे आहे?
प्रश्न
90
खालील विधाने विचारात घ्या: अ) अग्नी-४ या आण्विक क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची भारताने यशस्वी चाचणी केली आहे. ब) अग्नी-४ चा मारक टप्पा ३००० किलोमीटर आहे. क) २० मीटर उंचीचे क्षेपणास्त्र असून वजन १७ टन आहे. वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
प्रश्न
91
कॉंग्रेसमधील कोणत्या गटावर ‘संधीसाधू’,’ब्रिटीश धार्जिणे’,’राजकीय भिकारी’ अशी टीका केली जात असे ?
प्रश्न
92
हाताने विणलेल्या खादीचा वेष परिधान करून ‘राजदरबारात(१८७७)’ कोण उपस्थित होते?
प्रश्न
93
जुलै 1991 मध्ये रुपयाचे किती टक्के अवमूल्यन करण्यात आले होते ?
प्रश्न
94
योग्य जोड्या जुळवा : अ) हवाईदल प्रमुख १) विक्रम सिंग ब) नौदल प्रमुख २) अरूप राहा क) भूसेनादल प्रमुख ३) रॉबिन के. धवन ड) भारतीय तटरक्षक दल महासंचालक ४)अनुराग गोपालन तापलीलाल
प्रश्न
95
आय.सी.सी. WORLD CUP २०-२० बाबत जोड्या लावा. वर्ष विजेता उपविजेता अ)२००७ भारत १) श्रीलंका ब) २०१० इंग्लंड 2) पाकिस्तान क) २०१२ वेस्ट इंडीज ३) ऑस्ट्रेलिया ड) २०१४ श्रीलंका ४) भारत
प्रश्न
96
खालील विधाने विचारात घ्या: अ) केन्द्रीय मंत्रिमंडळाने फेब्रुवारी २०१४ मध्ये समान संधी आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिली. ब) समान संधी आयोगाचा प्रस्ताव केन्द्रीय मंत्रालयाने सच्चर समितीच्या शिफारशीनुसार तयार केला आहे. क) समान संधी आयोग ५ सदस्यांचा असून त्याच्या प्रमुखपदी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिश असतील. वरील विधानांपैकी कोणते बरोबर आहेत ?
प्रश्न
97
(अ) बँकिंग क्षेत्रातील सुधारणा १९९२ मधे सुरु केल्या गेल्या(ब) सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची नफाक्षमता व कार्यक्षमता उंचावणे.(क) बँकांची सुरक्षितता आणि सक्षमता सुधारणे.
प्रश्न
98
योग्य जोड्या लावा : अ) भिल्लांचा उठाव १)१८३८ ब) पागल पंथियांचा उठाव २)१८२९ क) कोळ्यांचा उठाव ३)१८२५ ड) फरेजी उठाव ४)१८१७
प्रश्न
99
‘लू’ हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने……..
प्रश्न
100
भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लूट केली त्याबद्दल ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना ‘भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधीकरण’ असे कोणी म्हटले ?

राहुन गेलेल्या बातम्या

x