22 November 2024 5:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरमध्ये तेजीचे संकेत, यापूर्वी दिला 212% परतावा, फायद्याची अपडेट - NSE: NBCC

NBCC Share Price

NBCC Share Price | एनबीसीसी लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला फाइलिंगमध्ये महत्त्वाची माहिती दिली आहे. एनबीसीसी लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला दिलेल्या फाइलिंगमध्ये (NSE: NBCC) म्हटले आहे की, ‘कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. एनबीसीसी लिमिटेड कंपनीला ब्युरो ऑफ स्टँडर्ड इंडियाकडून ५०० कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. बुधवार 06 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.57 टक्के वाढून 99.35 रुपयांवर पोहोचला होता. (एनबीसीसी कंपनी अंश)

कॉन्ट्रॅक्ट डिटेल्स
नवीन कॉन्ट्रॅक्टनुसार, एनबीसीसी लिमिटेड कंपनी नवी दिल्ली येथील बीआयएस मुख्यालय, नोएडा येथील राष्ट्रीय मानकीकरण प्रशिक्षण संस्था, साहिबाबाद येथील केंद्रीय प्रयोगशाळा, मोहाली येथील उत्तर प्रादेशिक प्रयोगशाळा आणि बेंगळुरू येथे प्रयोगशाळेसाठी इमारती बांधणार आहे.एनबीसीसी लिमिटेड कंपनीची उपकंपनी असलेल्या हिंदुस्थान स्टीलवर्क्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड या कंपनीला ६५ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे.

कंपनी कॉन्ट्रॅक्ट बद्दल अधिक डिटेल्स
या कॉन्ट्रॅक्टनुसार एनबीसीसी लिमिटेड कंपनीची उपकंपनी असलेली हिंदुस्थान स्टीलवर्क्स कन्स्ट्रक्शन कंपनी बेंगळुरू हार्डवेअर पार्क येथील बँक ऑफ बडोदाच्या व्यावसायिक भूखंडावर नवीन प्रकल्प उभारणार आहे. हिंदुस्थान स्टीलवर्क्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनी डिपॉझिट वर्कच्या आधारे हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्यात कंपनीला २३५.४६ कोटी रुपयांचे अनेक कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत.

या कॉन्ट्रॅक्ट पैकी एनबीसीसी लिमिटेड कंपनीला पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून गुरुग्राममधील कॉर्पोरेट कार्यालयाच्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी १८६.४६ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. तसेच वाराणसी येथील महात्मा गांधी काशी विद्यापीठात बहुउद्देशीय परीक्षा हॉल को-इनोव्हेशन सेंटर उभारण्यासाठी एनबीसीसी लिमिटेड कंपनीला ४४ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे.

मल्टिबॅगर परतावा दिला
मागील ६ महिन्यात या शेअरने 11.54% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 120.93% परतावा दिल आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 265.66% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 82.06% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NBCC Share Price 06 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x