6 November 2024 6:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | पैसे तयार ठेवा, नवीन IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO IRFC Share Price | IRFC शेअरबाबत फायद्याचे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, RVNL कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: RVNL Penny Stocks | शेअर प्राईस 2 रुपये, रोज अप्पर सर्किट हिट, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी- Penny Stocks 2024 NTPC Share Price | रॉकेट तेजीने होणार कमाई, NTPC शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरमध्ये तेजीचे संकेत, यापूर्वी दिला 212% परतावा, फायद्याची अपडेट - NSE: NBCC BEL Share Price | BEL सहित हे 2 डिफेन्स शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, RVNL कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: RVNL

RVNL Share Price

RVNL Share Price | रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीने रेल्वे प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावली होती. या बातमीनंतर RVNL शेअरमध्ये तेजी (NSE: RVNL) पाहायला मिळाली. बुधवार 06 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.18 टक्के वाढून 469.75 रुपयांवर पोहोचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)

रित्विक प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सहकार्याने कर्नाटकातील रेल इन्फ्रा डेव्हलपमेंट कंपनीच्या महत्त्वाच्या कॉन्ट्रॅक्टसाठी RVNL कंपनीने ही बोली लावली होती. तज्ज्ञांच्या मते RVNL शेअर अजूनही भक्कम स्थितीत आहे. RVNL शेअर पुढेही सकारात्मक परतावा देऊ शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

कॉन्ट्रॅक्ट दोन वर्षांत पूर्ण करावा लागणार
रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीने पॅकेज C4 A अंतर्गत बेंगळुरू उपनगरीय रेल्वे प्रकल्पासाठी 613 कोटी रुपयांची बोली लावली होती. या कॉन्ट्रॅक्टनुसार RVNL कंपनी एकूण ९ स्थानके बांधणार आहे. तसेच ९ स्थानकांपैकी एका स्थानकाची उंची वाढविण्यात येणार आहे. याच कॉन्ट्रॅक्टनुसार एकूण ८ कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहेत अशी माहिती RVNL कंपनीने दिली आहे.

या कॉन्ट्रॅक्टनुसार हिलिजे, हुस्कूर, सिंगेना अग्रहारा, आंबेडकरनगर, कार्मेलाराम, बेलंदूर, मराठवाली, कागडासपुरा आणि दोडानाकुंडी येथे ही स्थानके बांधण्यात येणार आहेत. हा कॉन्ट्रॅक्ट जॉइंट व्हेंचर पार्टनरशिप अंतर्गत पूर्ण करण्यात येणार असून, त्यामध्ये रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीचा ५१% हिस्सा असणार आहे. रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट २ वर्षांत पूर्ण करावा लागणार आहे.

वर्षभरात शेअर्सची वाटचाल कशी झाली
आरव्हीएनएल शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. गेल्या वर्षी 7 नोव्हेंबर 2023 रोजी हा शेअर 154.50 रुपयांवर होता. मात्र, आरव्हीएनएल शेअर्सची तेजी पुढेही कायम राहील असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. सध्या RVNL शेअर प्राईस उच्चांकी पातळीवरून सुमारे २८ टक्क्यांनी घसरला आहे.

शेअरने किती परतावा दिला
मागील १ महिन्यात शेअरने 4% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 70.01% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 204.05% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 1,869.60% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर शेअरने 158.10% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RVNL Share Price 06 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(132)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x