7 November 2024 2:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today IRFC Share Price | जबरदस्त कमाई होणार, IRFC शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: IRFC Tata Power Share Price | मल्टिबॅगर टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: TATAPOWER Penny Stocks | अबब, 3 रुपयांच्या शेअरने 7 दिवसात करोडपती केलं, 43000% परतावा दिला, पुढेही रॉकेट - Penny Stocks Mutual Fund SIP | 1 करोड रुपये हवे असल्यास वापरा 15-15-15 चा जबरदस्त फॉर्मुला, छप्परफाड कमाई करतात श्रीमंत लोकं NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट नोट करा - NSE: NTPC BEL Share Price | BEL सहित हे 8 डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: BEL
x

NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट नोट करा - NSE: NTPC

NTPC Share Price

NTPC Share Price | गुरुवार 07 ऑक्टोबर रोजी एनटीपीसी लिमिटेड शेअर 0.94 टक्के घसरून 405.05 रुपयांवर (NSE: NTPC) पोहोचला होता. गुरुवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक घसरले आहेत. गुरुवारी निफ्टी 24400 च्या खाली घसरला आहे. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)

गुंतवणुकीचा तर्क
Axis सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या मते, एनटीपीसी लिमिटेड कंपनीचा मजबूत औष्णिक मालमत्ता कॅश फ्लो सकारात्मक संकेत आहे. Axis सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनीचा आर्थिक वर्ष 2025-26 EBITDA / PAT अंदाज घटवला आहे. कारण दुसऱ्या तिमाही निकालानंतर कंपनीच्या इतर खर्चांत वाढ झाली आहे.

Axis सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग
Axis सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. Axis सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ४५० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. एनटीपीसी लिमिटेड ही एक लार्ज कॅप कंपनी असून तिचे एकूण मार्केट कॅप 3,92,957 कोटी रुपये आहे.

शेअरने किती परतावा दिला
मागील ६ महिन्यात एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरने 15.98% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरने 69.33% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 244.93% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर शेअरने 30.73% परतावा दिला आहे.

कंपनीतील हिस्सेदारी
30 सप्टेंबर 2024 पर्यंत एनटीपीसी लिमिटेड कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा 51.1% होता, तर FII कडे 18.6%, DII कडे 26.45% हिस्सा होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Share Price 07 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x