23 April 2025 12:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | शेअर असावा तर असा, तब्बल 1,33,786 टक्के परतावा, संयम पळणारे श्रीमंत झाले - NSE: BEL Bonus Share News | अशी संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: UEL Horoscope Today | 23 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर प्राईस 43 रुपये; रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Apollo Micro Systems Share Price | तगडा परतावा मिळेल, हा डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार - NSE: APOLLO Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 23 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Mishtann Foods Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त आहे हा शेअर, खरेदीनंतर संयम श्रीमंत करेल - BOM: 539594

Mishtann Foods Share Price

Mishtann Foods Share Price | सध्या स्टॉक मार्केटमध्ये उतार-चढाव सुरू आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार चांगल्या शेअर्सच्या (BOM: 539594) शोधात आहेत. सध्या स्टॉक मार्केट गुंतवणूकदार मजबूत फंडामेंटलसह वाढणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी शोधत आहेत. (मिश्तान फूड्स लिमिटेड कंपनी अंश)

पेनी शेअर – मिश्तान फूड्स लिमिटेड

स्टॉक मार्केटमध्ये असे अनेक पेनी शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर असतात. यातील एक पेनी शेअर म्हणजे मिश्तान फूड्स लिमिटेड कंपनीचा शेअर आहे. गुरुवार 07 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.61 टक्के घसरून 14.62 रुपयांवर पोहोचला होता. मिश्तान फूड्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,574 कोटी रुपये आहे.

मजबूत फंडामेंटल्स

मागील वर्षभरापासून दमदार परतावा देणारा हा शेअर आपल्या स्ट्रांग रेशो’ने गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे. मिश्तान फूड्सचे प्राईस टू अर्निंग रेशो 4.38 आहे, जे 33.80 च्या इंडस्ट्री PE रेशो पेक्षा बरेच चांगले आहे. याशिवाय मिश्तान फूड्स लिमिटेड कंपनीचे बुक व्हॅल्यू सध्याच्या शेअरच्या प्राईसच्या तुलनेत हेल्दी म्हणता येईल. १४.७० रुपयांच्या शेअरच्या किमतीच्या तुलनेत ‘बुक व्हॅल्यू’ ७.३८ रुपये आहे.

कर्जमुक्त कंपनी

मिश्तान फूड्स लिमिटेड कंपनी कर्जमुक्त असून कंपनीचा इक्विटीवरील परतावा ९८.७०% आहे, जो खूप जास्त आहे आणि मिश्तान फूड्स लिमिटेड कंपनीची कमाई मजबूत असल्याचे दर्शवते. कंपनीचा ROCE देखील ८८.७० टक्क्यांवर राहिला आहे. मागील १० वर्षांच्या तुलनेत मिश्तान फूड्स लिमिटेड कंपनीची सरासरी विक्री वाढ ९८.१% आहे.

मजबूत फंडामेंटल असलेल्या मिश्तान फूड्स लिमिटेड कंपनी शेअरने मल्टीबॅगर परतावा दिला आहे. मिश्तान फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स वर्षभरापासून स्थिर ते सकारात्मक राहिले आहेत. मिश्तान फूड्स लिमिटेड कंपनी ब्राऊन राईस आणि ११२१ ग्रेड बासमती तांदळासह विविध प्रकारच्या तांदळावर प्रक्रिया आणि निर्यात करते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Mishtann Foods Share Price 07 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Mishtann Foods Share Price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या