21 November 2024 5:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो
x

Penny Stocks | 10 रुपयांच्या शेअर श्रीमंत करणार, संधी सोडू नका, 1 महिन्यात 105% परतावा दिला - BOM: 521133

Penny Stocks

Penny Stocks | स्टॉक मार्केट मध्ये अजूनही अस्थिरता कायम आहे. मात्र, अनेक पेनी शेअर्स (BOM: 521133) तेजीत आहेत. या शेअर्सनी गुंतवणूकदारांना अतिशय कमी वेळात मोठा परतावा दिला आहे. काही पेनी शेअर्स महिन्याभरात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करत आहेत. असाच एक पेनी शेअर म्हणजे जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनीचा. (जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी अंश)

३० दिवसांत पैसे दुप्पट

जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअर सध्या 10.25 रुपयांवर ट्रेड करत आहे. जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे ३० दिवसांत दुप्पट केले आहेत. जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअर प्राईस ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. तर 52 आठवड्यांची निच्चांकी पातळी 3.27 रुपये होती. शुक्रवार 08 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.99 टक्के वाढून 10.25 रुपयांवर पोहोचला होता.

एक महिन्यात पसे दुप्पट

जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअरने १ महिन्यात १०४% परतावा दिला आहे. महिनाभरापूर्वी जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअरची किंमत ४.७५ रुपये होती. महिनाभरापूर्वी जर गुंतणूकदारांनी १ लाख रुपये गुंतवले असतील तर त्यांना २ लाख ४ हजार रुपये परतावा मिळाला आहे.

6 महिन्यांत सुद्धा मोठा परतावा

मागील 6 महिन्यांत जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअरने ६ महिन्यात १९३% परतावा दिला आहे. 6 महिन्यांपूर्वी जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअरची किंमत फक्त 3.30 रुपये होती. जर गुंतवणूकदारांनो ६ महिन्यांपूर्वी एक लाख रुपये गुंतवले असते तर आज २.९३ लाख रुपये परतावा मिळाला असेल.

कंपनी काय करते?

जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित आहे. जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी सूत आणि कपडे तयार करते. जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनीचे कार्यालय चेन्नई शहरात आहे. जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनीची स्थापना १९९४ मध्ये झाली. जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनीचे मार्केट कॅप 59.35 कोटी रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks on Gem Spinners India 08 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(539)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x