16 April 2025 5:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL
x

RVNL Share Price | RVNL शेअर प्राईस अजून घसरणार, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: RVNL

RVNL Share Price

RVNL Share Price | शुक्रवार रेल विकास निगम लिमिटेड कंपनीसाठी अत्यंत वाईट ठरला आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने (NSE: RVNL) जाहीर केलेल्या दुसऱ्या तिमाहीतील आकडेवारी नकारात्मक राहिली आहे. दुसऱ्या तिमाहीत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा 27.26 टक्क्यांनी घटून 286.89 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला ३९४.४२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तसेच वार्षिक आधारावर रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या महसुलातही घट झाली आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न ४८५४.९५ कोटी रुपये आहे.

शेअर प्राईस घसरली

दुसऱ्या तिमाहीच्या नकारात्मक कामगिरीनंतर रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या मल्टिबॅगर शेअर्समध्ये शुक्रवारी मोठी घसरण झाली. शुक्रवार 08 ऑक्टोबर रोजी हा शेअर 5.62 टक्के घसरून 451 रुपयांवर पोहोचला होता. शुक्रवारी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 93,951 कोटी रुपये होते.

शेअर अलीकडच्या उच्चांकी पातळीवरून 42 टक्क्यांनी घसरला

वर्षभरात सातत्याने झालेल्या तेजीनंतर, रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरवर सध्या विक्रीचा मोठा दबाव आहे, ज्यामुळे RVNL शेअर त्याच्या अलीकडील उच्चांकी पातळीच्या खाली ट्रेड करत आहेत. रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर सप्टेंबरमध्ये १२.५ टक्क्यांनी घसरला आणि ऑक्टोबरमध्ये ११.२५ टक्क्यांनी घसरला होता.

शेअरने किती परतावा दिला

रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. 10 नोव्हेंबर 2023 रोजी RVNL शेअर 155.45 रुपयांवर होता, जी शेअरची १ वर्षातील नीचांकी प्राईस होती. ९ महिन्यांत RVNL शेअर 155.45 रुपयांच्या नीचांकी पातळीवरून ३१६ टक्क्यांनी वाढून १५ जुलै २०२४ रोजी ६४७ रुपयांवर पोहोचला होता, जो शेअरचा विक्रमी उच्चांक होता. मात्र, सध्या रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर या उच्चांकी पातळीवरून ३० टक्क्यांनी घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RVNL Share Price 08 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(174)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या