8 November 2024 11:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर रॉकेट तेजीने देणार परतावा, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, प्राईस बँड फक्त 20 ते 24 रुपये, संधी सोडू नका - GMP IPO HAL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, डिफेन्स शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL SJVN Share Price | SJVN शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN
x

Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | शुक्रवार 08 ऑक्टोबर रोजी येस बँक लिमिटेड शेअर 3.03 टक्के घसरून 20.15 रुपयांवर (NSE: YESBANK) पोहोचला होता. सेन्सेक्स 0.07% घसरणीसह 79482.66 वर पोहोचला होता. शुक्रवारी दिवसभरात येस बँक लिमिटेड शेअरने 20.78 रुपयांचा उच्चांक आणि 20.07 रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता. (येस बँक लिमिटेड अंश)

क्लासिक पिव्हट लेव्हल

शुक्रवार 08 नोव्हेंबर 2024 रोजी येस बँक लिमिटेड कंपनी शेअरच्या क्लासिक पिव्हट लेव्हल विश्लेषणात असे दिसून आले आहे की, डेली टाईम फ्रेममध्ये (Daily Time Frame) शेअरमध्ये 20.59 रुपये, 21 रुपये आणि 21.22 रुपये वर मुख्य रेझिस्टन्स आहे, तर शेअरची मुख्य सपोर्ट लेव्हल 19.96 रुपये, 19.74 रुपये आणि 19.33 रुपये आहे.

शेअरचा शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस

येस बँक लिमिटेड शेअर मागील ५ दिवसात 1.47% घसरला आहे. लाईव्ह मिंटच्या तज्ज्ञांनी येस बँक लिमिटेड शेअरला ‘SELL’ रेटिंग दिली आहे. येस बँक लिमिटेड स्टॉक टेक्निकल रिपोर्टनुसार, हा शेअर 5, 10, 20 दिवसांच्या शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस तसेच 50, 100 आणि 300 दिवसांच्या दीर्घकालीन मूव्हिंग ऍव्हरेजेस’च्या खाली ट्रेड करत आहे. लाईव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार येस बँक शेअरमध्ये घसरण होऊ शकते असे संकेत दिसत आहेत. येस बँक शेअरला शॉर्ट टर्मसाठी 16 रुपये टार्गेट प्राईस देण्यात आली आहे.

येस बँकेतील 51% हिस्सा खरेदी करण्याच्या हालचाली

येस बँक लिमिटेड मधील बहुसंख्य हिस्सा खरेदी करण्यासाठी जपानची सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन कंपनी आणि दुबईस्थित एमिरेट्स एनबीडी कंपनी यांच्यात पुढील टप्प्यात चर्चा सुरू आहे अशी माहिती समोर आली आहे.

सुमितोमो मित्सुई फायनान्शियल ग्रुपची सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन ही जपानची दुसरी सर्वात मोठी बँक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दोन्ही निविदाकारांनी येस बँक लिमिटेड मधील ५१% हिस्सा खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर अजून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पुढील निर्णय घेण्यात आलेला नाही. मीडिया रिपोर्टनुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया येस बँकेतील आपला २४% हिस्सा मार्च अखेरपर्यंत विकण्याची योजना आखत आहे.

मल्टिबॅगर परतावा दिला

मागील ६ महिन्यात येस बँक लिमिटेड शेअर 12.20% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 12.26% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअर 70.78% घसरला आहे. तसेच YTD आधारावर येस बँक लिमिटेड शेअर 11.04% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Yes Bank Share Price 08 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x