14 November 2024 10:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल तगडा परतावा, कमाईची संधी सोडू नका - GMP IPO NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांच्या सल्ला, सकारात्मक अपडेट नंतर पुन्हा तेजी येणार - NSE: NBCC Smart Investment | श्रीमंतीचा महामंत्र पहाच, म्युच्युअल फंडातून कमवाल पैसाच पैसा आणि पैशाने पैसा वाढवा - Marathi News Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL शेअर ब्रेकआऊट देणार, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
x

Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | बऱ्याच व्यक्तींना रिटायर झाल्यानंतरचं आयुष्य अगदी ऐशो आरामात जावं असं वाटतं. परंतु हे केवळ बोलू शकत नाही. यासाठी तुम्हाला आधीच दीर्घकाळासाठीची गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपीचा वापर करून महिन्याला लाखोंची रक्कम पेन्शन स्वरूपात प्राप्त करू शकता.

सेवानिवृत्तीनंतर चांगला फंड तयार होण्यासाठी तुम्ही आधीच चांगल्या दर्जाचे नियोजन करण्यात अत्यंत गरजेचे आहे. या नियोजनात तुम्ही कंपाऊंडिंगनेच बक्कळ पैसा कमावू शकता. कारण की, दीर्घ काळाच्या गुंतवणुकीमध्ये तुम्हाला कंपाऊंडिंगची खरी जादू अनुभवता येते.

चक्रवाढीचा फायदा मिळेल :

सेवानिवृत्तीनंतरच आयुष्य आरामात जाण्यासाठी त्याचबरोबर चक्रवाढीसारखे फायदे मिळण्यासाठी तुम्हाला कमी वयापासूनच गुंतवणुकीचा पर्याय शोधून काढायला पाहिजे. तुम्ही एसआयपीमध्ये पैसे गुंतवून खरोखर लक्षाधीश बनू शकता. यासाठी तुम्हाला वयाच्या 25 व्या वर्षी पैसे गुंतवणे सुरू केले पाहिजे. जेणेकरून चक्रवाढ वाढीचा संपूर्ण फायदा तुम्हाला मिळतो.

म्युच्युअल फंड एसआयपीचा जबरदस्त फॉर्मुला :

म्युच्युअल फंड एसआयपीचा एक जबरदस्त फॉर्मुला आहे. तो म्हणजे (ट्रिपल फाय 555). या 555 चा अर्थ पहिले पाच म्हणजेच पाच वर्षाआधी मिळणारी रिटायरमेंट. लवकरात लवकर पैशांचे व्यवस्थित नियोजन केल्याने तुम्ही तुमच्या 55 व्या वर्षी 5 कोटी रुपयांचा निधी जमा करून ठेवू शकता.

प्रत्येक वर्षी 5% ने रक्कम वाढवा :

तुम्ही तुमची एसआयपी प्रत्येक वर्षाला वाढवली पाहिजे. तुम्ही पाच टक्क्याने एसआयपी मधील गुंतवणूक वाढवून चक्रवाढीच्या जादूने भडगंज भांडवल तयार करून ठेवू शकता.

उदाहरणार्थ :

समजा एखाद्या व्यक्तीने 10,000 हजार रुपयांची एसआयपी सुरू केली आणि एसआयपीमध्ये प्रत्येक वर्षाला पाच टक्क्यांनी गुंतवणूक वाढवली तर, 11% ने परतावा मिळत असेल. म्हणजे एकूण 30 वर्षानंतर तुमच्या फंडाची रक्कम 5.20 कोटी एवढी झाली असेल. तुम्ही निवृत्त झाल्यानंतर जमा असलेल्या 5.20 कोटी रुपयांवर 6% एफडी व्याजदरावर 31.20 लाख रुपये वार्षिक दराच्या आधारावर मिळू शकतात. संपूर्ण कॅल्क्युलेशन पाहता तुम्हाला प्रत्येक महिन्याला तब्बल 2.60 लाख रुपयांची पेन्शन सुरू होईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Mutual Fund SIP 10 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(242)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x