24 November 2024 3:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
x

Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News

Credit Card

Credit Card | सदाच्या घडीला क्रेडिट कार्डचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. बऱ्याच व्यक्ती शॉपिंग किंवा विविध प्रकारचे खर्च करण्यासाठी क्रेडिट कार्डचाच वापर करतात.

चांगलं क्रेडिट कार्ड असणे हे एका उत्तम सिबिल स्कोरचे लक्षण आहे. तुमचा क्रेडिट स्कोर खराब असेल तर तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यास कोणतीही बँक नकार देऊ शकते. त्याचबरोबर तुम्हाला इतरही काही अडचणींना सामोरे जावे लागेल. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की, तुमचा सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर खराब झाली असला तरी सुद्धा तुम्ही बँकेकडून क्रेडिट कार्ड मिळवू शकता.

सुरक्षित क्रेडिट कार्ड :

सुरक्षित क्रेडिट कार्ड म्हणजेच सिक्‍योर्ड क्रेडिट कार्ड. तुमचा खराब सिबिल स्कोर आणि क्रेडिट स्कोर पाहून तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळण्यापासून नकार मिळत असेल तर तुम्ही सिक्‍योर्ड क्रेडिट कार्ड घेऊ शकता. बँकेकडून तुमच्या कॉलेटरल जमावर तुम्हाला सिक्‍योर्ड क्रेडिट कार्ड मिळते. तुम्हाला बँकेकडून सिक्‍योर्ड क्रेडिट कार्ड घ्यायचं असेल तर बँकेत तुमची एफडी असणे गरजेचे आहे. सिक्‍योर्ड क्रेडिट कार्डची लिमिट बँक एफडीच्या 85% पर्यंत असते.

सिक्‍योर्ड क्रेडिट कार्डचे काही फायदे जाणून घ्या :

1. सिक्‍योर्ड क्रेडिट कार्डचे बिल पेमेंट तुम्ही वेळेवर करून तुमचा सिबिल स्कोर आणि क्रेडिट स्कोर सुधारू शकता.
2. त्याचबरोबर सिक्‍योर्ड क्रेडिट कार्डमुळे तुम्ही तुमची क्रेडिट हिस्ट्री देखील जनरेट करून घेऊ शकता. असं केल्याने तुम्हाला भविष्यात लोन मिळण्याची शक्यता जास्त असते.
3. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या बँक एफडीप्रमाणे क्रेडिट कार्डची लिमिट ठरवून घेऊ शकता. एवढेच नाही तर सिक्‍योर्ड क्रेडिट कार्डची व्याजदरे देखील लिमिटेडच असतात.
4. सिक्‍योर्ड क्रेडिट कार्डमध्ये वार्षिक मेंटेनेस चार्जेस देखील कमी प्रमाणातच असतात.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Credit Card 10 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Credit Card(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x