14 November 2024 10:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल तगडा परतावा, कमाईची संधी सोडू नका - GMP IPO NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांच्या सल्ला, सकारात्मक अपडेट नंतर पुन्हा तेजी येणार - NSE: NBCC Smart Investment | श्रीमंतीचा महामंत्र पहाच, म्युच्युअल फंडातून कमवाल पैसाच पैसा आणि पैशाने पैसा वाढवा - Marathi News Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL शेअर ब्रेकआऊट देणार, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
x

IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC

IRFC Share Price

IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी मोठी अपडेट समोर (NSE: IRFC) आली आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी IRFC शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. IRFC शेअर 229 रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून 33 टक्क्यांनी घसरला आहे. आयआरएफसी शेअरने २३० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. सेंक्टम वेल्थ ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. (आयआरएफसी कंपनी अंश)

सेंक्टम वेल्थ ब्रोकरेज फर्म

सेंक्टम वेल्थ ब्रोकरेज फर्मच्या मते, आयआरएफसी शेअर १६० रुपयांचा रेझिस्टन्स झोन तोडण्यात अपयशी ठरला आहे. तज्ज्ञांच्या मते, आयआरएफसी शेअरने १६० ते १६४ रुपयांच्या झोनच्या वर राहण्याची आवश्यकता होती. जो IRFC शेअरच्या 50-दिवस आणि 200-दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजशी जुळते. तज्ज्ञांच्या मते IRFC शेअर शॉर्ट टर्मच्या दृष्टीकोनातून १४० ते १६० रुपयांच्या दरम्यान मजबूत होण्याची शक्यता असली तरी कोणतेही स्पष्ट संकेत नाहीत.

इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअर १६० रुपयांच्या पातळीपर्यंत पोहोचल्यास पुढे १७५ ते १८० रुपयांपर्यंत वाढू शकतो, असे सेंक्टम वेल्थ ब्रोकरेज फर्मने संकेत दिले आहेत. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने ४ नोव्हेंबरला दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. IRFC कंपनीचा निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत ४.४ टक्क्यांनी वाढून १,६१२.६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचा IPO २०२१ मध्ये लाँच झाला होता. सध्याच्या शेअर प्राईसनुसार आयआरएफसी कंपनी शेअर आयपीओच्या २६ रुपये प्राईस बँडच्या तुलनेत ६ पटीने वधारला आहे. शुक्रवार 08 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.03 टक्के घसरून 147.70 रुपयांवर पोहोचला होता.

मल्टिबॅगर परतावा दिला

मागील १ महिन्यात शेअर 2.46% घसरला आहे. मागील ६ महिन्यात IRFC शेअर 0.24% घसरला आहे. मागील १ वर्षात शेअर 99.33% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर IRFC शेअरने 47.11% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Share Price 09 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(103)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x