22 November 2024 5:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

NBCC Share Price | एनबीसीसी शेअर 100 रुपयांच्या खाली घसरला, आता तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC

NBCC Share Price

NBCC Share Price | शुक्रवार 08 ऑक्टोबर रोजी एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअर 2.82 टक्के घसरून 96.80 रुपयांवर (NSE: NBCC) पोहोचला होता. शुक्रवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स 0.07% घसरणीसह 79482.66 वर पोहोचला होता. शुक्रवारी दिवसभरात एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअरने 99.39 रुपयांचा उच्चांक आणि 96.51 रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता. (एनबीसीसी लिमिटेड कंपनी अंश)

IIFL सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – सकारात्मक संकेत

आयआयएफएल सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी सकारात्मक संकेत दिले आहेत. आयआयएफएल सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअरला 96 रुपयांवर मजबूत सपोर्ट आहे. तसेच 98 रुपयांवर रेझिस्टन्स आहे. NBCC शेअरचा 50-दिवस आणि 200-दिवस मूव्हिंग एव्हरेज अनुक्रमे 152 रुपये आणि 142 रुपये आहे.

एनबीसीसी लिमिटेड कंपनीला २३५ कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. एनबीसीसी लिमिटेड कंपनीला महात्मा गांधी काशी विद्यापीठ वाराणसीकडून बहुउद्देशीय परीक्षा हॉल सह इनोव्हेशन सेंटर बांधण्यासाठी ४४ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळला आहे. तसेच हरियाणातील गुरुग्राम येथील पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या कॉर्पोरेट कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी एनबीसीसी लिमिटेड कंपनीला १८६.४६ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे.

एनबीसीसी शेअर – क्लासिक पिव्हट लेव्हल

शुक्रवार 08 नोव्हेंबर 2024 रोजी एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअरच्या क्लासिक पिव्हट लेव्हल विश्लेषणात असे दिसून आले आहे की, डेली टाईम फ्रेममध्ये (Daily Time Frame) शेअरमध्ये 98.62 रुपये, 100.2 रुपये आणि 101.01 रुपये वर मुख्य रेझिस्टन्स आहे, तर शेअरची मुख्य सपोर्ट लेव्हल 96.23 रुपये, 95.42 रुपये आणि 93.84 रुपये आहे.

शेअरचा शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस

एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअर मागील पाच दिवसात 0.96% आणि मागील १ महिन्यात 17.25% घसरला आहे. लाईव्ह मिंटच्या तज्ज्ञांनी एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअरला ‘SELL’ रेटिंग दिली आहे. एनबीसीसी लिमिटेड कंपनी स्टॉक टेक्निकल रिपोर्टनुसार, हा शेअर 5, 10, 20 दिवसांच्या शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस तसेच 50, 100 आणि 300 दिवसांच्या दीर्घकालीन मूव्हिंग ऍव्हरेजेस’च्या खाली ट्रेड करत आहे. लाईव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत दिसत आहेत. एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअरला शॉर्ट टर्मसाठी 87 रुपये टार्गेट प्राईस देण्यात आली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NBCC Share Price 09 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x