14 November 2024 11:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस कसा राहील, जीवनात आनंद आणि समाधान प्राप्त होईल - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा सल्ला काय - NSE: SUZLON IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल तगडा परतावा, कमाईची संधी सोडू नका - GMP IPO NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांच्या सल्ला, सकारात्मक अपडेट नंतर पुन्हा तेजी येणार - NSE: NBCC Smart Investment | श्रीमंतीचा महामंत्र पहाच, म्युच्युअल फंडातून कमवाल पैसाच पैसा आणि पैशाने पैसा वाढवा - Marathi News Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL शेअर ब्रेकआऊट देणार, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
x

Suzlon Share Price | 2200% परतावा देणारा मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 61 रुपयांवर आला, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: Suzlon

Suzlon Share Price

Suzlon Share Price | शुक्रवार 08 ऑक्टोबर रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 6.77 टक्के घसरून 62.28 रुपयांवर (NSE: Suzlon) पोहोचला होता. शुक्रवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स 0.07% घसरणीसह 79482.66 वर पोहोचला होता. शुक्रवारी दिवसभरात सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरने 66.59 रुपयांचा उच्चांक आणि 61.84 रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)

वरिष्ठ अधिकाऱ्याचा राजीनामा

मागील काही दिवसांपासून सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर्समध्ये जोरदार नफावसुली सुरु आहे. सुझलॉन सुझलॉन एनर्जी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वरचंद मंगल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीने स्टॉक मार्केटला याबाबत माहिती दिली आहे. ईश्वरचंद मंगल हे 28 वर्ष सुझलॉन एनर्जी कंपनीत कार्यरत होते.

शेअर्समध्ये सातत्याने घसरण

सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत 86.04 रुपये आणि 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 31.35 रुपये होती. सुझलॉन एनर्जी शेअरने गेल्या 6 महिन्यांत 60% परतावा दिला आहे. वर्ष 2024 मध्ये आतापर्यंत या शेअरने 65% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षांत सुझलॉन एनर्जी शेअरने २२००% परतावा दिला आहे.

शेअरचा शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस

सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर मागील पाच दिवसात 6.20% आणि मागील १ महिन्यात 17.44% घसरला आहे. लाईव्ह मिंटच्या तज्ज्ञांनी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनी स्टॉक टेक्निकल रिपोर्टनुसार, हा शेअर 5, 10, 20 दिवसांच्या शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस तसेच 50, 100 आणि 300 दिवसांच्या दीर्घकालीन मूव्हिंग ऍव्हरेजेस’च्या खाली ट्रेड करत आहे. लाईव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार सुझलॉन एनर्जी लिमिटेड शेअरमध्ये तेजीचे संकेत दिसत आहेत. सुझलॉन एनर्जी लिमिटेड शेअरला शॉर्ट टर्मसाठी 77 रुपये टार्गेट प्राईस देण्यात आली आहे.

कंपनीचा दुसरी तिमाही निकाल

दुसऱ्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा दुपटीने वाढून २०१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला 102 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न दुसऱ्या तिमाहीत वाढून 2,121.23 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील वर्षी याच कालावधीत ते 1,428.69 कोटी रुपये होते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price 09 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(254)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x