Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरला तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | टाटा ग्रुप कंपनीचा शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. टाटा स्टील लिमिटेड कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर गुंतवणूकदारांचे लक्ष टाटा स्टील शेअर्सकडे (NSE: TATASTEEL) लागले आहे. सोमवार 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.89 टक्के घसरून 146.25 रुपयांवर पोहोचला होता. (टाटा स्टील लिमिटेड कंपनी अंश)
कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल
दुसऱ्या तिमाहीत टाटा स्टील लिमिटेड कंपनीने ७५८.८४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. खर्च कमी झाल्याने टाटा स्टील लिमिटेड कंपनी नफ्यात आली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत टाटा स्टील लिमिटेड कंपनीला ६,५११.१६ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता. मागील तिमाहीत टाटा स्टील लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न घटून 54,503.30 कोटी रुपयांवर आले आहे, जे मागील वर्षी याच तिमाहीत 55,910.16 कोटी रुपये होते. टाटा स्टील लिमिटेड कंपनीचा खर्च वार्षिक आधारावर ५५,८५३.३५ कोटी रुपयांवरून ५२,३३१.५८ कोटी रुपयांवर आला आहे.
जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्म – ‘ओव्हरवेट’ रेटिंग
जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील कंपनी शेअरबाबत खरेदीचा सल्ला दिला आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील कंपनी शेअरला ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. तसेच जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील कंपनी शेअरसाठी १८० रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मच्या मते टाटा स्टील शेअर सध्याच्या किमतीपेक्षा २२ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.
मॉर्गन स्टॅन्ली ब्रोकरेज फर्म – ‘ओव्हरवेट’ रेटिंग
मॉर्गन स्टॅन्ली ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील कंपनी शेअरबाबत खरेदीचा सल्ला दिला आहे. मॉर्गन स्टॅन्ली ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील कंपनी शेअरला ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. तसेच मॉर्गन स्टॅन्ली ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील कंपनी शेअरसाठी १७५ रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.
शेअरची सध्याची स्थिती
टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांतील उच्चांकी किंमत 184.60 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 118.55 रुपये होती. मागील ५ दिवसांत शेअर 1.96% घसरला आहे. एका महिन्यात टाटा स्टील शेअर 8.97% टक्के आणि ६ महिन्यांत 10.74%० टक्क्यांनी घसरला आहे. मागील १ वर्षात टाटा स्टील शेअरने 20.87% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 270.72% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर शेअरने 4.58% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Tata Steel Share Price 11 November 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- IRB Vs IREDA Share Price | IRB आणि IREDA सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: IRB