22 November 2024 5:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात दिला 67% परतावा, संधी सोडू नका - Penny Stocks 2024

Penny Stocks

Penny Stocks | गेल्या काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये चढ-उतार पाहायला मिळतो आहे. सोमवारी शेअर बाजारात पुन्हा तेजी दिसून (BOM: 536672) आली आहे. स्टॉक मार्केट सेन्सेक्स 80,000 पेक्षा 500 अंकांनी वधारला आहे, तर स्टॉक मार्केट निफ्टीनेही 24300 चा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट लिमिटेड कंपनी या स्मॉलकॅप कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. (व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट लिमिटेड कंपनी अंश)

शेअरचा अप्पर सर्किट हिट

सोमवारी व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट लिमिटेड कंपनी शेअर 17.47 टक्क्यांनी वधारून 10.29 रुपयांवर पोहोचला होता. मागील काही दिवसांपासून व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट लिमिटेड कंपनी शेअर तेजीत आहे. गेल्या 5 दिवसात शेअरने 67% परतावा दिला आहे. तसेच मागील 6 महिन्यांत 45% परतावा दिला आहे. व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट लिमिटेड कंपनी शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १२.९८ रुपये, तर ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ५.१६ रुपये आहे. व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीचे मार्केट कॅप 16 कोटी रुपये आहे.

कंपनीचे बुक-व्हॅल्यू शेअरच्या किमतीच्या दुप्पट आहे

व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीवर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत आहेत. व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट लिमिटेड कंपनी शेअरची बुक-व्हॅल्यू त्याच्या सध्याच्या शेअर प्राईसच्या दुपटीने जास्त आहे. त्याची फेस-व्हॅल्यू १९.३० रुपये आहे. म्हणजेच व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीकडे भरपूर मालमत्ता आहे.

कंपनी या व्यवसायात गुंतलेली आहे

व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट लिमिटेड कंपनी उच्च गुणवत्तेच्या आणि कमी बँडविड्थवर इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ/ऑडिओ लाइव्ह स्ट्रीमिंग हार्डवेअर / सॉफ्टवेअर कॉम्बिनेशन सोल्यूशन्स सेवा प्रदान करते. व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट लिमिटेड कंपनी एचडी व्हिडिओ कम्युनिकेशनसाठी व्हिडिओ एन्कोडर, मीडिया सर्व्हर, डिकोडर आणि 2G/3G/4G/WiFi आणि बँडविड्थ इंटिग्रेशन तंत्रज्ञान सेवा प्रदान करते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks of VCU Data Management Share Price 11 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(540)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x