19 April 2025 5:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML
x

Ashok Leyland Share Price | ऑटो शेअर तेजीने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. सोमवार 11 ऑक्टोबर रोजी अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअर 1.37 टक्के वाढून 224.94 रुपयांवर (NSE: ASHOKLEY) पोहोचला होता. सोमवारी अशोक लेलँड शेअर 230.45 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. (अशोक लेलँड लिमिटेड कंपनी अंश)

दुसऱ्या तिमाहीचे निकाल

अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरमधील तेजीमागे दुसऱ्या तिमाहीचे निकाल आहेत. दुसऱ्या तिमाहीत अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने 766.55 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा 550.65 कोटी रुपये होता.

दुसऱ्या तिमाहीचे निकाल – सविस्तर

अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला माहिती देताना म्हटले की, दुसऱ्या तिमाहीत अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचे एकत्रित एकूण उत्पन्न वाढून 11,261.84 कोटी रुपये झाले आहे, जे मागील वर्षी याच तिमाहीत 10,754.43 कोटी रुपये होते.

अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचा बाजारातील वाटा ३१ टक्क्यांहून अधिक असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचे करपूर्व उत्पन्न दुसऱ्या तिमाहीत ११.६ टक्क्यांनी वाढून १,०१७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीत बस, होलेज, टिप्पर आणि लाइट कमर्शियल व्हेइकल सेगमेंटमध्ये आपल्या ऑफरचा विस्तार केला आहे.

मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग

दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरसाठी २६८ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर २५% परतावा देऊ शकतो.

जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्म – ‘ओव्हरवेट’ रेटिंग

जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरला ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरसाठी २५० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.

सिटी ब्रोकरेज फर्म – ‘अंडरपरफॉर्म’ रेटिंग

सिटी ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. सिटी ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरसाठी 260 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Ashok Leyland Share Price 11 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या