Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीने गेल्या आठवड्यात दुसऱ्या तिमाहीचे निकाल सादर (NSE: TATAMOTORS) केले होते. मात्र कंपनीच्या नकारात्मक निकालानंतरही सकारात्मक आउटलूक असल्याने शेअरमध्ये तेजीचे संकेत दिसत आहेत. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मागील ५ दिवसात 3.02% घसरण झाली आहे. सोमवार 11 ऑक्टोबर रोजी टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअर 0.01 टक्के घसरून 805.40 रुपयांवर पोहोचला होता. (टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी अंश)
कंपनीचे कर्जमुक्त होण्याचे उद्दिष्ट
आर्थिक वर्ष २०२५ अखेरपर्यंत निव्वळ कर्जमुक्त होण्याचे उद्दिष्ट टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीने ठेवले आहे. जग्वार लँड रोव्हरची एच-१ मध्ये खराब कामगिरी असूनही व्यवस्थापनाने एच-२ साठी सकारात्मक दृष्टीकोन कायम ठेवला आहे. जेएलआरने आर्थिक वर्ष 2025 मध्ये 30 अब्ज पौंड महसूल आणि 8.5% पेक्षा जास्त ईबीआयटी मार्जिनचे लक्ष्य टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीने ठेवले आहे, तसेच 1.30 अब्ज पौंड विनामूल्य रोख प्रवाहचे टार्गेट टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीने ठेवले आहे.
सीएलएसए ब्रोकरेज फर्म – ‘आउटपरफॉर्मव’ रेटिंग
सीएलएसए ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरला ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग दिली आहे. सीएलएसए ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ९६८ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
जेफ्रीज ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग
जेफ्रीज ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेफ्रीज ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1000 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
शेअरने किती परतावा दिला
टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअर गेल्या 5 दिवसांत 3.02% घसरला आहे, तर मागील १ महिन्यांत 13.46% घसरण झाली आहे. मात्र, गेल्या १ वर्षात या शेअरने 23.29% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Tata Motors Share Price 11 November 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON