15 November 2024 2:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

LIC Share Price | फायदा घ्या, LIC शेअर 50% परतावा देणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: LICI

LIC Share Price

LIC Share Price | दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर सोमवारी एलआयसी कंपनी शेअर 920 रुपयांवर (NSE: LICI) पोहोचला होता. दुसऱ्या तिमाहीटी एलआयसी कंपनीच्या निव्वळ नफ्यात 3.8% घट झाली आहे. मात्र, सिटी ब्रोकरेज फर्मने LIC शेअरवर तेजीचे संकेत दिले आहेत. सोमवार 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.58 टक्के वाढून 920 रुपयांवर पोहोचला होता. (एलआयसी कंपनी अंश)

सिटी ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग

सिटी ब्रोकरेज फर्मने एलआयसी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. सिटी ब्रोकरेज फर्मने एलआयसी शेअरसाठी १३८५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. म्हणजेच सध्याच्या पातळीवरून LIC शेअर्स ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.

बर्नस्टी ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग

बर्नस्टी ब्रोकरेज फर्मने एलआयसी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. बर्नस्टी ब्रोकरेज फर्मने एलआयसी शेअरसाठी ११९० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्मने एलआयसी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्मने एलआयसी शेअरसाठी १,२५० टार्गेट प्राईस दिली आहे.

एलआयसीची स्थिती भक्कम

भारतीय आयुर्विमा क्षेत्रात कंपनीची स्थिती भक्कम आहे. 2024 मधील पहिल्या 6 महिन्यांत एलआयसीने 61.07% मार्केट शेअरसह वर्चस्व कायम ठेवले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत एलआयसीचा मार्केट शेअर ५८.५०% होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | LIC Share Price 11 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(104)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x