22 November 2024 1:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Vedanta Share Price | वेदांता सहित हे 6 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL

Vedanta Share Price

Vedanta Share Price | तुम्ही स्टॉक मार्केट गुंतवणूकदार असाल आणि मोठा परतावा मिळेल असे शेअर्स शोधत असाल तर तज्ज्ञांनी काही शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. हे 6 शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतात. ब्रोकरेज फर्मने या शेअर्सला ‘BUY’ रेटिंग देताना शेअर्सची टार्गेट प्राईस सुद्धा जाहीर केला आहे.

SBI Share Price

सीएलएसए, नोमुरा, जेफरीज आणि आयआयएफएल ब्रोकरेज फर्मने एसबीआय बँक शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. सीएलएसए, नोमुरा, जेफरीज आणि आयआयएफएल ब्रोकरेज फर्मने एसबीआय बँक शेअरला ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग दिला आहे. सीएलएसए, नोमुरा, जेफरीज आणि आयआयएफएल ब्रोकरेज फर्मने अनुक्रमे 1075 रुपये, 1050 रुपये, 1,030 रुपये आणि 920 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

TATA Motors Share Price

जेफरीज आणि सीएलएसए ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. सीएलएसए, नोमुरा, जेफरीज आणि आयआयएफएल ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स शेअरला ‘BUY’ रेटिंग दिला आहे. सीएलएसए, नोमुरा, जेफरीज आणि आयआयएफएल ब्रोकरेज फर्मने अनुक्रमे १००० रुपये आणि ९६८ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Ashok Leyland Share Price

जेफरीज ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. जेफरीज ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड शेअरला ‘BUY’ रेटिंग दिला आहे. जेफरीज ब्रोकरेज फर्मने २३५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Vedanta Share Price

सीएलएसए ब्रोकरेज फर्मने वेदांता शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. सीएलएसए ब्रोकरेज फर्मने वेदांता शेअरला ‘BUY’ रेटिंग दिला आहे. सीएलएसए ब्रोकरेज फर्मने ५२० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Ola Share Price

BofA ब्रोकरेज फर्मने ओला इलेक्ट्रिक शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. BofA ब्रोकरेज फर्मने ओला इलेक्ट्रिक शेअरला ‘BUY’ रेटिंग दिला आहे. BofA ब्रोकरेज फर्मने १२० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Info Edge Share Price

नोमुरा ब्रोकरेज फर्मने इन्फो-एज लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. BofA ब्रोकरेज फर्मने ओला इलेक्ट्रिक शेअरला ‘BUY’ रेटिंग दिला आहे. नोमुरा ब्रोकरेज फर्मने 8630 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vedanta Share Price 11 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vedanta Share Price(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x