22 November 2024 5:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News

Post Office Scheme

Post Office Scheme | सध्या मार्केटमध्ये गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्यायी उपलब्ध झाले आहेत. अनेक लोक भविष्यासाठी चांगला निधी जमा व्हावा याकरिता आत्तापासूनच गुंतवणूक सुरू करतात. यामध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करून लोक लाखो रुपयांचा भडगंज फंड तयार करून ठेवत आहेत.

एसआयपी या हाय इन्व्हेस्टमेंट टूल स्टॉक मार्केटशी लिंक असतो. परंतु सरकारच्या बऱ्याच अशा योजना आहेत ज्या एसआयपीपेक्षा पूर्णतः वेगळ्या आहेत. पोस्टाची अशीच एक आरडी म्हणजेच रिपेरिंग डिपॉझिट नावाची योजना अतिशय जबरदस्त योजना आहे. ही योजना तुम्हाला चांगला परतावा मिळवून देण्यासाठी अत्यंत फायद्याची ठरते. या योजनेतून तुम्ही केवळ शंभर रुपये गुंतवून गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. त्याचबरोबर या योजनेमध्ये तुम्हाला 6.7% व्याजदर मिळते.

पोस्टाची आरडी योजना :

आपण आरडी योजनेचं एक उदाहरण पाहून घेऊ. समजा एखादा व्यक्ती पोस्टाच्या आरडी योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपयांची गुंतवणूक करत असेल आणि ही रक्कम पुढील पाच वर्षांपर्यंत सतत गुंतवली जात असेल तर, मॅच्युरिटीपर्यंत गुंतवणूकदाराच्या खात्यात 2.14 लाखांची रक्कम जमा होते.

मॅच्युरिटीवर मिळणाऱ्या रक्कमेतील गुंतवणूकदाराने गुंतवलेली रक्कम 1,80,000 रुपये एवढी असेल आणि व्याजाने कमवलेली रक्कम 34,097 रुपये असतील. अशाप्रकारे तुम्ही केवळ शंभर रुपयांपासून देखील गुंतवणूक सुरू करून लाखोंचा फंड तयार करू शकता.

पोस्टाच्या आरडी योजनेबद्दल या गोष्टी लक्षात ठेवा :

पोस्टाच्या या योजनेमध्ये तुम्हाला नॉमिनेशनच्या सुविधेसह आणखीनही सुविधा मिळतात. तुम्ही या योजनेत दहा-दहा रुपयांची मल्टिपल गुंतवणूक देखील करू शकता. त्याचबरोबर या स्मॉल सेविंग स्कीममध्ये तुम्ही एकापेक्षा अधिक खाते देखील उघडू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Scheme 12 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(189)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x