14 November 2024 5:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News Senior Citizen Saving Scheme | सरकारी हमीची योजना, दर महिन्याला मिळतील 20 हजार रुपये, महिना खर्चाचं टेन्शन नको ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10 लाखांचे होतील 7.26 कोटी रुपये, पैशाने पैसा वाढवा - Marathi News BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Penny Stocks | 9 रुपयाचा शेअर मालामाल करणार, संधी सोडू नका, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - BOM: 542579
x

Nippon India Growth Fund | भन्नाट म्युच्युअल फंड योजना, पैशांचा पाऊस पडतोय, 10 हजाराचे बनले 42 लाख रुपये

Nippon India Growth Fund

Nippon India Growth Fund | दिवाळीनंतर हिंदू नववर्ष सुरू होतं. ज्याला काहीजण संवत असं देखील म्हणतात. यावेळी पैशांची गुंतवणूक करणे शुभ आणि अत्यंत फायद्याचे मानले जाते.

निप्पोन इंडिया ग्रोथ फंड

बरेच गुंतवणूकदार दिवाळीनंतर वेगवेगळ्या फंडांमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या स्टॉक मार्केटमध्ये आणि म्युच्युअल फंडांमध्ये देखील पैसे गुंतवण्याचा विचार करतात. अशा स्थितीत दीर्घकाळासाठी पैसे गुंतवल्यामुळे गुंतवणूकदाराला मिळणारा परतावा हा कैक पटीने जास्त असतो. असाच एक फंड आहे ज्याचं नाव निप्पोन इंडिया ग्रोथ फंड असं आहे. या फंडाने बऱ्याच गुंतवणूकदारांना करोडपती बनवलं आहे.

या फंडाचे वैशिष्ट्य म्हणजे हा फंड सध्याचा नसून प्रचंड जुना आहे. या फंडाला एकूण 29 वर्ष पूर्ण झाली आहेत. हा नावाजलेला फंड हाय रिस्क फंड म्हणून देखील ओळखला जातो. या फंडातून लमसम आणि SIP दोघांमधून भारीभक्कम परतावा मिळवून दिला आहे. एकूण पंधरा वर्षांमध्ये या फंडाने 20% परतावा दिला आहे. यामध्ये 10 हजारांची एसआयपी केल्यामुळे तुमच्या खात्या 1 करोडोचा फंड देखील तयार होऊ शकतो. आतापर्यंत बऱ्याच गुंतवणूकदारांनी याचा चांगला अनुभव घेतला आहे.

महिना एसआयपी आणि नफा करोडोंचा :

या फंडामध्ये एसआयपीच्या माध्यमातून 10 हजाराची गुंतवणूक केली तर, तुम्ही 1 करोड रुपये आरामात बनवू शकता. हा फंड इतका जबरदस्त आहे की, त्याने 15 वर्षांमध्ये एकूण 19.21 सरासरी परतावा मिळवून दिला आहे. समजा तुम्ही पंधरा वर्षांपूर्वीच 10 हजाराची एसआयपी सुरू केली असती तर, सध्याच्या घडीला हीच रक्कम 1 करोड नाही तर, 1 करोड 3 लाख रुपये झाली असती.

एकरक्कमी पैसे गुंतवणुकीत 10 हजाराचे बनले 42 लाख रुपये :

या म्युच्युअल फंडाने लॉन्च झाल्यापासून ते आतापर्यंत गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न मिळवून दिला आहे. 29 वर्षांच्या या जुन्या पुराण्या फंडणे 23.21 सरासरी परतावा मिळवला आहे. समजा तुम्हीच हा फंड लॉन्च झाल्याबरोबर 10 हजाराची एकरक्कमी गुंतवणूक केली असती तर, तुमच्या खात्यात आत्ता 42.50 लाख रुपयांची रक्कम तयार झाली असती.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Nippon India Growth Fund 11 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Nippon India Growth Fund(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x