14 November 2024 6:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News Senior Citizen Saving Scheme | सरकारी हमीची योजना, दर महिन्याला मिळतील 20 हजार रुपये, महिना खर्चाचं टेन्शन नको ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10 लाखांचे होतील 7.26 कोटी रुपये, पैशाने पैसा वाढवा - Marathi News BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Penny Stocks | 9 रुपयाचा शेअर मालामाल करणार, संधी सोडू नका, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - BOM: 542579
x

HFCL Share Price | HFCL कंपनीबाबत अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी - NSE: HFCL

HFCL Share Price

HFCL Share Price | एचएफसीएल लिमिटेड कंपनीने सोमवार ११ नोव्हेंबर रोजी स्टॉक मार्केटला माहिती देताना सांगितले की, कंपनीच्या कन्सोर्टियमला भारतनेट कंपनीकडून कॉन्ट्रॅक्ट (NSE: HFCL) मिळाला आहे. हा कॉन्ट्रॅक्ट बीएसएनएल’ने दिला आहे. एचएफसीएल कंपनीला मिळालेला हा कॉन्ट्रॅक्ट रेल्वे विकास निगम आणि एरियल टेलिकॉम सोल्युशन्स कंपनी एकत्रितपणे करणार आहे. सोमवार 11 ऑक्टोबर रोजी HFCL शेअर 0.77 टक्के वाढून 127.77 रुपयांवर पोहोचला होता. (एचएफसीएल लिमिटेड कंपनी अंश)

६९२५ कोटींची कामे मिळाली

एचएफसीएल लिमिटेड कंपनीच्या कन्सोर्टियमने ६९२५ कोटी रुपयांच्या कॉन्ट्रॅक्टसाठी निविदा सादर केली होती. त्यामुळे सर्वात कमी बोली लावणारा म्हणून कंसोर्टियमची निवड करण्यात आली. एचएफसीएल लिमिटेड कंपनीच्या कंसोर्टियमला पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेशात कॉण्ट्रॅक्ट मिळाला आहे.

एचएफसीएल शेअरने किती परतावा दिला

मागील 6 महिन्यांत एचएफसीएल लिमिटेड कंपनी शेअरने 37.53% परतावा दिला आहे. तर 2024 मध्ये आतापर्यंत एचएफसीएल लिमिटेड कंपनी शेअरने 51.34 टक्के परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 93.88% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 638.55% परतावा दिला आहे.

कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल

एचएफसीएल लिमिटेड कंपनीचा दुसऱ्या तिमाहीत महसूल 1011.57 कोटी रुपयांवर पोहोचला होता. दुसऱ्या तिमाहीत एचएफसीएल लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा ७४.८८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एचएफसीएल लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 171 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 65.04 रुपये होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | HFCL Share Price 11 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

HFCL Share Price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x